Delhi Jabalpur Airport Ceiling Collapse दिल्ली आणि जबलपूर विमानतळांवरील छत कोसळलं, गाड्यांचं नुकसान

  • 0:49
  • प्रकाशित: June 28, 2024
सिनेमा व्ह्यू
Embed

airport वरती छत terminal one ला कोसळलेला आहे. हे छत कोसळल्याने काही गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यामुळे आता दिल्ली विमानतळाच्या बांधकामावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झालाय. तिकडे जबलपूर airport वरती सुद्धा छत कोसळलेला आहे. छत कोसळल्याचा video काँग्रेसकडून tweet करण्यात आला आहे. पहिल्याच पावसात साडे चारशे कोटी पाण्यात गेल्याचा आरोपच काँग्रेसने केलाय. 

संबंधित व्हिडीओ

1:00 PM Afternoon  Headlines | 30 June 2024 | Marathi News Live
June 30, 2024 2:22
'एक अकेला मोदी सब पे भारी' पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांचे आंदोलन...
June 28, 2024 8:49
NDTV Marathi Live | 8:00 AM  Morning  Headlines | 28th June 2024 | Marathi News Live
June 28, 2024 2:12
दिल्ली आणि जबलपूर विमानतळांवरील छत कोसळलं, गाड्यांचं नुकसान
June 28, 2024 0:49
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination