Eknath Khadse भाजपात जाण्याच्या चर्चा, खडसेंच्या दोषणमुक्तीच्या हालचाली सुरु...

  • 2:50
  • प्रकाशित: June 28, 2024
सिनेमा व्ह्यू
Embed

भूखंड प्रकरणी खडसेंचा दोषमुक्तीसाठी अर्ज दाखल झालाय. कोर्टाने ED कडे उत्तर मागितलंय. एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे त्यांच्या दोषमुक्तीसाठी हालचाली सुरू झाल्या. पुण्यातल्या भोसरी भूखंड प्रकरणात आमदार एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी दोषमुक्तीसाठी गुरुवारी न्यायालयात अर्ज दाखल केलेला आहे.

संबंधित व्हिडीओ

1:00 PM Afternoon  Headlines | 30 June 2024 | Marathi News Live
June 30, 2024 2:22
'एक अकेला मोदी सब पे भारी' पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांचे आंदोलन...
June 28, 2024 8:49
NDTV Marathi Live | 8:00 AM  Morning  Headlines | 28th June 2024 | Marathi News Live
June 28, 2024 2:12
दिल्ली आणि जबलपूर विमानतळांवरील छत कोसळलं, गाड्यांचं नुकसान
June 28, 2024 0:49
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination