Beed | पंकजा मुंडे समर्थक आणि शिंदे गटात तणाव, मुंडे समर्थकांनी कुंडलिक खाडेंचं कार्यालक फोडलं

  • 3:08
  • प्रकाशित: June 28, 2024
सिनेमा व्ह्यू
Embed

बीडमध्ये पंकजा मुंडे समर्थक आणि शिंदे गटात तणाव निर्माण झालाय. पंकजा मुंडे समर्थकांनी कुंडलिक खांडे यांचं कार्यालय फोडलंय. बीड इथल्या शिवसेना जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांच्या जालना रोड वरील कार्यालयाची तोडफोड केली आहे. अज्ञातांनी ही तोडफोड केली असून पोलीस आता घटनास्थळी दाखल झाले. कुंडलिक खांडे यांची कथित audio clip viral झाली होती.

संबंधित व्हिडीओ

1:00 PM Afternoon  Headlines | 30 June 2024 | Marathi News Live
June 30, 2024 2:22
'एक अकेला मोदी सब पे भारी' पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांचे आंदोलन...
June 28, 2024 8:49
NDTV Marathi Live | 8:00 AM  Morning  Headlines | 28th June 2024 | Marathi News Live
June 28, 2024 2:12
दिल्ली आणि जबलपूर विमानतळांवरील छत कोसळलं, गाड्यांचं नुकसान
June 28, 2024 0:49
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination