Washim Rain | वाशिमच्या मंगळूरपीर , कारंजा, रिसोडमध्ये जोरदार पाऊस; जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा

  • 0:40
  • प्रकाशित: July 01, 2024
सिनेमा व्ह्यू
Embed

सलग दुसऱ्या दिवशी वाशिम जिल्ह्यातील जोरदार पाऊस सुरू झालेला आहे. मंगळूरपीर कारंजा, मालेगाव, मानोरा, रिसोडसह अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने दमदार अशी हजेरी लावलेली आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी, शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. पावसामुळे शेतातील सुकत असलेल्या पिकांना जीवनदान मिळालंय.

संबंधित व्हिडीओ

NDTV Marathi | 1:00 PM Afternoon headlines | दुपारी 1:00 वाजताच्या हेडलाईन्स । Marathi News
July 03, 2024 2:10
NDTV Marathi | 12:00 PM Afternoon headlines | दुपारी 12:00 वाजताच्या हेडलाईन्स
July 03, 2024 2:42
लोकसभेला फटका, SC-ST मतांसाठी भाजप आक्रमक भूमिका घेणार | Marathi News
July 03, 2024 2:10
07:00 AM Morning headlines | सकाळी 07:00 वाजताच्या हेडलाईन्स । Marathi News
July 03, 2024 1:03
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination