Maharashtra Assembly Session विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून 'या' मुद्द्यांवर आंदोलनाची शक्यता

  • 1:21
  • प्रकाशित: June 28, 2024
सिनेमा व्ह्यू
Embed

विधानभवनाच्या पायऱ्यांवरती आज आंदोलनाची शक्यता आहे. शेतकरी कर्जमाफी कायदा सुव्यवस्था यावरून हे आंदोलन होऊ शकतं. सकाळी साडे दहाच्या सुमारास आंदोलनाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विरोधक सत्ताधाऱ्यांमध्ये, अर्थातच आक्रमक होत हमरीतुमरी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विरोधक आज सुद्धा आक्रमक होतील. काल सुद्धा आपण पाहिलं होतं विधानभवनाच्या पायऱ्यांवरती आक्रमक होत.

संबंधित व्हिडीओ

1:00 PM Afternoon  Headlines | 30 June 2024 | Marathi News Live
June 30, 2024 2:22
'एक अकेला मोदी सब पे भारी' पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांचे आंदोलन...
June 28, 2024 8:49
NDTV Marathi Live | 8:00 AM  Morning  Headlines | 28th June 2024 | Marathi News Live
June 28, 2024 2:12
दिल्ली आणि जबलपूर विमानतळांवरील छत कोसळलं, गाड्यांचं नुकसान
June 28, 2024 0:49
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination