्#Anjalidamania #manikraokokate #ndtvmarathi सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. कोकाटेंनी रम्मीबाबतच्या स्पष्टीकरणावरुन त्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला.