ना... ना करते अखेर दोन्ही राष्ट्रवादी पुण्यात एकत्र आल्याच.... खरं तर गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्र्वादी एकत्र येणार, हे तसं ओपन सिक्रेटच होतं... मात्र त्याची घोषणा होत नव्हती... अखेर पुण्यात एकत्र येण्याबद्दल रोहित पवारांनी तर पिंपरीमध्ये एकत्र येण्याबद्दल अजित पवारांनी घोषणा केली.... शनिवारपर्यंत राष्ट्रवादीचे नेते सांगत होते, आम्ही एकत्र येणार नाही... मग एका रात्रीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबद्दल जादूची कांडी कशी फिरली.... आणि एकत्र यायचंच होतं... तर आम्ही येणार नव्हतोच याची नाटकं कशासाठी करण्यात आली.... पाहुया