Ulhasnagar रेल्वे स्टेशनसमोर हरेश गजवानींची हत्या करणारे तिघं ताब्यात; पोलिसांनी काय दिली माहिती ?

उल्हासनगर रेल्वे स्टेशनसमोर हरेश गजवानी यांच्यावर गोळीबार तसेच धारदार शस्त्राने हल्ला करत निर्घृण हत्या करण्यात आली.. याप्रकरणात आता विठ्ठलवाडी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतलंय... अविनाश सुब्रमण्यम नायडू, विजय पुरणसिंग ऊर्फ लेफ्टी आणि नूरआलम खान या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचे समोर आहे आहे... या प्रकरणाचा सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलं होतं.. त्याआधारे तपास करण्यात येतोय..

संबंधित व्हिडीओ