Parbhani | मराठवाडा पदवीधर निवडणुकीसाठी पोस्टल मतदान संपन्न, परभणीत कृषी विद्यापीठ इथं टपाली मतदान

उद्या होणाऱ्या मराठवाडा पदवीधर मतदार संघासाठी कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी परभणीत आज टपाली मतदान प्रक्रिया राबवण्यात आली. शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ येथे टपाली मतदानसाठी मतदान केंद्र उभारण्यात आले होते. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. परभणीत एकूण 58 टपाली मतदान ठरवण्यात आले असून जवळपास पूर्ण मतदान आजच्या प्रक्रिया दरम्यान संपन्न झाला.

संबंधित व्हिडीओ