Pune Ganeshotsav | गणेशोत्सवात पुण्याच्या मध्यवर्ती भागात जड वाहनांना बंदी, वाहतूक विभागाचा निर्णय
Traffic Department decides to ban heavy vehicles in central Pune during Ganeshotsav.
पुणे शहरामध्ये गणेशोत्सव काळात जड आणि अवजड वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे. गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. शहरातील टिळक रोड, लक्ष्मी रोडवर वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.