'NDTV मराठी'च्याबातमीनंतर कारवाईचा बडगा; Chh.Sambhajinagar मध्ये लाच घेणाऱ्या वाहतूक पोलिसांना दणका

छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकातील वाहतूक पोलीस कर्मचारी वाहनधारकांकडून पैसे घेतले जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. NDTV मराठीने ही बातमी दाखवताच, छत्रपती संभाजीनगरच्या शहर वाहतूक पोलिसांकडून याबाबत कारवाई करण्यात आली आहे. पैसे घेणाऱ्या कर्मचाऱ्याचा कसुरी अहवाल पाठवला असून त्याला हेडक्वार्टरला अटॅच करण्यात आले आहे. त्याची संपूर्ण चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

संबंधित व्हिडीओ