मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीला गेले.. यावरून राजकीय वर्तुळात फडणवीस दिल्लीत जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती.संजय राऊतांनी यासंदर्भात दावा केला.. यानंतर आता मुख्यमंत्री फडणवीसांनी भूमिका स्पष्ट केलीय. आपण महाराष्ट्रातच राहणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय. मुंबई, महाराष्ट्रातच राहणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.