राहुल गांधींनी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलं आहे...पत्रातून २० तारखेला जंतर मंतरवर झालेल्या पोलीस कारवाईबाबत जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे...तर पत्रातून सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केलीय...विद्यार्थ्यांना झालेली मारहाण कुणाच्या आदेशावरुन झाली होती? असा सवाल उपस्थित केला आहे...