Nashik Rain| नाशकात पावसाचा जोर कमी झाला, गोदावरी नदीचा पूर काही अंशी ओसरला

नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर कमी.नांदूर मधमेश्वर धरणातून पाण्याच्या विसर्गात कपात.धरणात होतोय 49 हजार 66क्युसेक पाण्याचा विसर्ग.गोदावरी नदीचा पूर काही अंशी ओसरला.निफाड - सिन्नर महामार्गावरील पुल वाहतुकीसाठी खुला.तब्बल तीन दिवस बंद होता पुल.पूल बंद असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला होता.निफाड व सिन्नर तालुक्यातील नागरिकांना दिलासा.

संबंधित व्हिडीओ