Turbhe Murder Case | तुर्भेमध्ये जुन्या वादातून 23 वर्षीय तरुणावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू! NDTV

#TurbheMurder #NaviMumbai #CrimenNews नवी मुंबईतील तुर्भे परिसरात एका 23 वर्षीय तरुणावर बॅट आणि फायबर रॉडने जीवघेणा हल्ला झाला. जुने वाद मिटवण्याच्या वादातून झालेल्या या हल्ल्यात तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी सात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित व्हिडीओ