Thackeray Reunion | मनसेच्या दीपोत्सवाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार | NDTV मराठी

राज ठाकरे सहकुटुंब 'मातोश्री'वर स्नेहभोजनासाठी गेल्यानंतर आता राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. शिवाजी पार्कवर मनसे आयोजित करत असलेल्या दीपोत्सवाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार का? ठाकरे कुटुंबातील वाढत्या जवळीकतेमुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे बदलणार का

संबंधित व्हिडीओ