Vidyanand Bapat Exclusive| 16 मंडळांवरील कारवाईबाबत बापटांना काय वाटतं? बापटांची पुढील भूमिका काय?

16 मंडळांवर कारवाई प्रकरणी NDTV मराठीने, डीजेबंदीविरोधात बोलणाऱ्या विद्यानंद बापट यांच्याशी बातचीत केली... त्यावेळी असल्या थातूरमातूर कारवाया होत होतात... पण त्यावर आम्ही समाधानी नसल्याचं विद्याधर बापट यांनी सांगितलंय.. त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडेंनी What does Bapat think about the action taken against the 16 mandals? What is Bapat's next course of action?

संबंधित व्हिडीओ