A landslide in Vikhroli's Parksite area has claimed two lives amid heavy overnight rains. The incident occurred despite residents receiving warning notices from the BMC three months ago, which they reportedly ignored. This video reports on the tragedy and the ongoing issue of safety in the area. (मराठी) विक्रोळी पार्कसाईट येथे दरड कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. तीन महिन्यांपूर्वी महापालिकेने नोटीस बजावूनही त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे समोर आले आहे. मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत.