संतोष देशमुख प्रकरणात खंडणीच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडही अडचणी येण्याची शक्यता आहे. रिव्हॉल्वरच्या धाकावर सुशीलने परळीत एक प्लॉट आणि मालमत्ता बळकावल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.