Washim Drought| संत्रा बागायती पिकालाही दुष्काळाचा फटका, बागांची काय स्थिती ? याचाच घेतलेला आढावा

वाशिममधले शेतकरी चहुबाजूंनी संकटात सापडलेत.. खरीप पिकं करपून गेलीत.. तर संत्र्यांच्या बागायती शेतीवरही परिणाम झालाय. वाशिममधलं हळदीचं पिकंही धोक्यात आहे. त्यामुळे हळद उत्पादक आर्थिक संकटात सापडलं.. दुष्काळामुळे चियाचा पेराबी घटण्याची शक्यता आहे. खरीप पिकांसोबतच यंदा संत्र्यासारख्या बागायती पिकालाही दुष्काळाचा फटका बसलाय. वाशिममध्ये पावसाची तर चाळीस टक्के तूट होतीच, त्यामुळे भूजल पातळी खालावली. त्यामुळे बोअरवेल आणि विहिरींचं पाणीही आटलंय. परिणामी संत्र्याच्या बागाही सुकू लागल्यात. वाशिममध्ये संत्रा बागांची काय स्थिती आहे हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी विनोद तळेकर यांनी. Drought in Washim | Citrus orchards also hit by drought; a look at the current state of the groves.

संबंधित व्हिडीओ