Washim| दुष्काळात चिया पीक शेतकऱ्यांसाठी वरदान, अमेरिकेतून मागणी; समितीच्या संचालकांसोबत बातचीत

दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांसाठी चिया पीक वरदान ठरतंय. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत चियाला सरासरी १८ हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळतोय. औषधी गुणधर्मामुळे अमेरिकेतूनही चियाला मागणी आहे. मात्र चांगला भाव मिळत असतानाही दुष्काळामुळे यंदाच्या रब्बी हंगामात चियाचा पेरा घटण्याची शक्यता आहे.त्याची नेमकी कारणं काय आहेत हे वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांकडून जाणून घेतलंय, आमचे प्रतिनिधी विनोद तळेकर यांनी. Washim | Chia crop proves a boon for farmers during drought; demand from the US; conversation with committee directors

संबंधित व्हिडीओ