एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. अनेक भागात जलाशय, विहीरींनी तळ गाठला असून पाण्यासाठी गावोगावी लोकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.