Fadnavis Meeting in Amravati | फडणवीसांच्या उपस्थितीत पश्चिम विदर्भ भाजपाची बैठक | NDTV मराठी

अमरावतीत आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पश्चिम विदर्भातील भाजप पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे.

संबंधित व्हिडीओ