Rahul Gandhi पंतप्रधानपदाचा चेहरा असणार का? आत्ता सांगणं कठीण; पृथ्वीराज चव्हाण यांची सावध भूमिका

काँग्रेसच्या गोटातून एक महत्वाची बातमी हाती येत आहे.. राहुल गांधी पंतप्रधानपदाचा चेहरा असतील की नाही हे आताच सांगणे कठीण आहे असं विधान पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. भाजपविरोधी मतांचे विभाजन टाळण्यावर काँग्रेसचा भर असणार असंही ते म्हणाले.पण सत्तेत येण्यासाठी काँग्रेसला प्रादेशिक पक्षांसोबतचे गणित आणखी सुधारावे लागेल असं सांगतांना चव्हाण यांनी केंद्रीय नेतृत्वाला महत्वाचा सल्ला सुद्धा दिला आहे. डीएमके पुन्हा इंडिया आघाडीत येईल असा चव्हाणांना विश्वास पण त्याच वेळी राहुल गांधींची विश्वासार्हता वाढत असल्याचा चव्हाण यांना आहे. Will Rahul Gandhi be the face for the Prime Ministership? Hard to say right now; Prithviraj Chavan takes a cautious stance.

संबंधित व्हिडीओ