Shivsena-BJP मधील संघर्ष वाढणार? सिंधुदुर्गात भाजपचा स्वबळाचा नारा? Manish Dalviयांनी काय केला दावा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य पातळीवरच्या निवडणुका भाजप स्वबळावर लढणार असल्याचा दावा भाजपाचे नेते मनीष दळवी यांनी केला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर भाजपचाच अध्यक्ष असेल असा दावाही त्यांनी केलाय. त्यामुळे आता शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.

संबंधित व्हिडीओ