Ashadhi
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
- फोटो स्टोरी
-
Ashadhi Wari : आषाढी वारीच्या 8 दिवसात एसटीचं 36 कोटींचं उत्पन्न; 9 लाखांहून अधिक भाविकांना घडवलं विठ्ठल दर्शन
- Saturday July 12, 2025
- Written by NDTV News Desk
आषाढी यात्रेनिमित्त अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायाच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून श्रीक्षेत्र पंढरपूर येथे मोठ्या संख्येने भाविक -प्रवाशी येत असतात. या भाविक- प्रवाशांना त्यांच्या गावापासून पंढरपूरपर्यंत ने-आण करण्यासाठी एसटीने तब्बल 5 हजार 200 जादा बसेस सोडल्या होत्या.
-
marathi.ndtv.com
-
आषाढी वारी करून विशेष एसटीने घरी परतणाऱ्या वारकऱ्यांचे हाल, पेट्रोल पंपावर 6 तास प्रतीक्षा
- Tuesday July 8, 2025
- Written by NDTV News Desk
एका गाडीला जवळपास 25 मिनिटे सीएनजी भरण्यासाठी वेळ लागतो. मात्र वारकऱ्यांना जवळपास पाच ते सहा तास सीएनजी भरण्यासाठी थांबावं लागत असल्याचं वारकऱ्यांचे म्हणणं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pandharpur News : आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी पंढरपूर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं जीवन
- Monday July 7, 2025
- Written by NDTV News Desk
6 जुलै आषाढी वारीच्या निमित्ताने केवळ महाराष्ट्राच नाही तर देशभरातील भाविक पांडुरंगाच्या दर्शनासाठी आले होते.
-
marathi.ndtv.com
-
Eknath Shinde: फडणवीस पंढरपूरात, एकनाथ शिंदेंनी 'या' ठिकाणी केली विठ्ठल रुक्मिणीची पूजा
- Sunday July 6, 2025
- Written by Rahul Jadhav
यावेळी मंदिरात अभिषेक आणि आरती केल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला, यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील नागरिकांच्या आयुष्यात सुख, समाधान, आनंद नांदावे अशी प्रार्थना केली.
-
marathi.ndtv.com
-
Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्र्यांनी सहाव्यांदा केली विठ्ठलाची पूजा, यंदा आषाढी महापुजेचा मान कोणाला मिळाला?
- Sunday July 6, 2025
- Written by NDTV News Desk
आज प्रत्येक भाविक हा मुखी विठ्ठल विठ्ठल नाव घेत चंद्रभागेच्या तीरावरवरून एकादशीच्या अनुपम्य सोहळ्यात सहभागी होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ashadhi Ekadashi 2025: 'महाराष्ट्राची काळजी घेण्याची शक्ती द्यावी', CM फडणवीस यांचं विठुरायाला साकडं
- Sunday July 6, 2025
- Written by Gangappa Pujari
CM Devendra Fadnavis Ashadhi Ekadashi 2025: राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेही उपस्थित होते. विठ्ठलाच्या शासकीय महापूजेवळी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या कल्याणसाठीचा संकल्प केला.
-
marathi.ndtv.com
-
Ashadhi Ekadashi Live Updates: आषाढी एकादशीचा उत्साह, मंदिरांमध्ये भाविकांची अलोट गर्दी
- Sunday July 6, 2025
- Written by Gangappa Pujari
Pandharpur Yatra Ashadhi Ekadashi Live Updates: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पत्नी अमृता फडणवीस यांच्या शुभहस्ते विठ्ठल- रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ashadhi Ekadashi 2025 Wishes In Marathi: उभी पंढरी आज नादावली!आषाढी एकादशीनिमित्त पाठवा भक्तिमय शुभेच्छा
- Saturday July 5, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Ashadhi Ekadashi 2025 Wishes In Marathi: देवशयनी आषाढी एकादशीच्या प्रियजनांना पाठवा या भक्तिमय शुभेच्छा
-
marathi.ndtv.com
-
Ashadhi Ekadashi 2025 Faral Recipe Video: आषाढी एकादशी स्पेशल फराळ रेसिपी
- Saturday July 5, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Ashadhi Ekadashi 2025 Faral Recipe: देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त स्पेशल फराळ रेसिपी एका क्लिक जाणून घ्या...
-
marathi.ndtv.com
-
Devshayani Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि महत्त्व
- Friday July 4, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Devshayani Ekadashi 2025 Date And Time: देवशयनी एकादशीपासून चातुर्मासाचीही सुरुवात होत आहे. आषाढी एकादशीला भाविक उपवास करतात आणि भगवान विष्णू तसेच विठ्ठल रुक्मिणीची पूजा करतात.
-
marathi.ndtv.com
-
Ashadhi Ekadashi 2025 : शेवटपर्यंत मुखी विठ्ठलाचं नाव; पंढरपुरच्या वेशीवर वारकऱ्याने सोडला जीव
- Friday July 4, 2025
- Written by NDTV News Desk
विठ्ठलाच्या दर्शनाला अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असताना एका वारकऱ्याचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ashadhi Ekadashi 2025 : विठ्ठलाच्या शरीरावरील खुणा आणि चिन्ह काय सांगतात?
- Sunday July 6, 2025
- Written by NDTV News Desk
पंढरपुरातील विठ्ठल मूर्ती साधारणपणे 1200 ते 1300 वर्षांपूर्वीचे असल्याचा अंदाज काही अभ्यासकांचा आहे. द्वापारयुगानंतरची आणि चालुक्यांच्या काळातील ही मूर्ती असल्याचे कायमच चर्चिले गेलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ashadhi Ekadashi 2025: 'दर्शन देरे...', भाविकांची रांग गोपाळपूरपर्यंत; एकादशीपूर्वीच विठ्ठल दर्शनासाठी 15 तासांचा कालावधी
- Friday July 4, 2025
- Written by NDTV News Desk
Pandharpur Darshan : येत्या दोन दिवसात दर्शनासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचं दिसून येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ashadhi Wari: आषाढी वारीमध्ये घुसले अर्बन नक्षल! विधान परिषदेत मुद्दा गाजला! वाचा काय आहे प्रकरण?
- Wednesday July 2, 2025
- Written by Onkar Arun Danke
Urban Naxal involvement in Ashadhi Wari : आषाढी वारी ही महाराष्ट्राची मोठी सांस्कृतिक परंपरा आहे. या वारीमध्ये 'अर्बन नक्षल' शिरल्याचा आरोप विधानपरिषदेत करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pandharpur Wari: नीरा भिवरा पडता दृष्टी...', विठुनामाच्या गजरात तुकोबारायांचा 'नीरा स्नान' सोहळा
- Tuesday July 1, 2025
- Written by Gangappa Pujari
Ashadhi wari Tukaram Maharaj Palkhi Sohala 2025: संत तुकोबारायांच्या पादुकांना शाही निरास्नान घालण्यात आले आहे.. सोमवारी 30 जूनला इंदापूर तालुक्यातील सराटी गावात पालखी मुक्कामी विसावला होता.