Amitabh Bachchan
-
{
- All
- बातम्या
- फोटो
- वेब स्टोरी
-
Bollywood News: बॉलिवूडचा पहिला हीरो ज्याला 1 कोटी रुपयांमध्ये केले होते साइन, स्क्रिप्ट-डायरेक्टर जाणून न घेताच सिनेमासाठी झाला तयार
- Saturday April 25, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
1 Crore Fees Bollywood News: बॉलिवूडमध्ये आज जेथे अभिनेत्री-अभिनेते एका सिनेमासाठी कोट्यवधी रुपये मानधन घेतात, तेथे एक काळ असा होता जेव्हा इतक्या मोठ्या रकमेची कल्पना करणेही कठीण होते. पण या ट्रेंडची सुरुवात एका बड्या सुपरस्टारने केली.
-
marathi.ndtv.com
-
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांना वयाच्या 83 व्या वर्षीही आहे 'हे' व्यसन; सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हणाले..
- Sunday April 5, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन वयाच्या ८३ व्या वर्षीही आपल्या कामाप्रती असलेली ओढ आणि शिस्तीसाठी ओळखले जातात.
-
marathi.ndtv.com
-
Sooryavansham Movie: सूर्यवंशमच्या सोनूचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; ठाकूर भानुप्रताप यांचा लाडका नातू 35व्या वर्षी कसा दिसतो? PHOTO
- Monday March 16, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Sooryavansham Movie: अमिताभ बच्चन यांचा 'सूर्यवंशम' सिनेमा तुम्ही इच्छा असतानाही विसरू शकत नाही. त्यामागील केवळ हा सिनेमा टीव्हीवर वारंवार दाखवला जातो हेच नाही, तर या सिनेमाची कथा आणि त्यातील काही पात्रे देखील आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Entertainment News: 1650 कोटींची संपत्ती आणि सलग 14 हिट सिनेमे, या अभिनेत्याने बच्चन यांच्या स्टारडमलाही दिला होता धक्का
- Wednesday March 11, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Entertainment News: दक्षिणेकडील या सुपरस्टारने 45 वर्ष आपल्या करिअरमध्ये 156 सिनेमांमध्ये काम केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
राजपाल यादव चेक बाऊन्स प्रकरणात ट्विस्ट, अमिताभ बच्चन यांच्या कनेक्शनने सर्वांच्या भूवया उंचावल्या
- Saturday February 21, 2026
- Written by Rahul Jadhav
5 कोटींच्या मूळ कर्जाचे रूपांतर व्याजासह कोट्यवधींच्या देणीत झाले आहे. 2016 मध्ये न्यायालयाने 10.40 कोटींची देयता निश्चित केली होती.
-
marathi.ndtv.com
-
KBC 17 : पाणावलेल्या डोळ्यांनी अमिताभ बच्चन यांचा KBC ला निरोप; म्हणाले, इतक्या लवकर...
- Saturday January 3, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
Amitabh Bachchan Said Goodbye To KBC 17: 'कौन बनेगा करोडपती सीजन 17' या आयकॉनिक क्विझ शोमध्ये आपल्या प्रवासाबद्दल बोलताना बिग बी भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.
-
marathi.ndtv.com
-
KBC 17 गाजणार! 'बिग बीं'नी नातवाला विचारला सर्वात कठीण प्रश्न, अख्ख्या स्टुडिओत एकच हशा पिकला, Video व्हायरल
- Wednesday December 24, 2025
- Written by Naresh Shende
बॉलिवूडचे सुपरस्टार अभिनेते अमिताभ बच्चन यांचा नातू आणि अभिनेता अगस्त्य नंदाने लोकप्रिय शो ‘कौन बनेगा करोडपती’च्या 17 व्या सीजनमध्ये उपस्थिती दर्शवणार आहे. तत्पूर्वी या नव्या एपिसोडचा भन्नाट प्रोमो व्हायरल झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jaya Bachchan: "नात 'नव्या' हिने लग्न करू नये", जया बच्चन यांचं लग्नाविषयी मोठं वक्तव्य
- Monday December 1, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
जया बच्चन यांनी लग्नाची तुलना 'दिल्लीचा लाडू' या म्हणीशी केली. त्या म्हणाल्या, "हा लाडू खाल्ला तर अडचणीत फसणार आणि नाही खाल्ला तरी फसणार." त्यांनी लग्नाची संकल्पना 'आऊटडेटेड' झाली असल्याचे मत व्यक्त केले.
-
marathi.ndtv.com
-
Rekha Affairs : ना BIG B, ना विनोद..'या' पाकिस्तानी क्रिकेटरसोबत जुळणार होतं रेखाचं लग्न? पण..
- Thursday November 27, 2025
- Written by Naresh Shende
बॉलिवूडमध्ये सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक म्हणजे रेखा..ज्या अभिनेत्रीनं अख्ख्या फिल्म इंडस्ट्रीत तिच्या सौंदर्यासोबतच अभिनयाची छाप टाकली. अशातच रेखाच्या एका अनोख्या लव्ह स्टोरीची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
-
marathi.ndtv.com
-
धर्मेंद्रच्या अंत्यसंस्काराला कोणते सेलिब्रिटी पोहोचले ? या दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली, वाचा संपूर्ण लिस्ट
- Monday November 24, 2025
- Written by Naresh Shende
दिग्गज अभिनेते धर्मेंद्रने 89 व्या वर्षी अखेरचा निरोप घेतला. धर्मेंद्रच्या अंत्यसंस्काराला कोणते सेलिब्रिटी उपस्थित होते? वाचा सविस्तर माहिती.
-
marathi.ndtv.com
-
Amitabh Bachchan Emotional : "आता रात्री झोप येणार नाही!"; KBC च्या स्पर्धकाचे सत्य ऐकून अमिताभ बच्चन इमोशनल
- Monday November 17, 2025
- Written by Onkar Arun Danke
Amitabh Bachchan Emotional : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन केबीसीमधील स्पर्धकाचे अनुभव ऐकल्यानंतर इमोशनल झाले होते.
-
marathi.ndtv.com
-
'तुझं करिअर संपवून टाकेल', अभिषेक-ऐश्वर्याच्या 'या' गाण्याबाबत 'बिग बीं'ची नाराजी, शंकर महादेवनला दिली धमकी
- Wednesday November 12, 2025
- Written by Naresh Shende
अमिताभ बच्चन यांनी शंकर महादेवन यांना धमकी देत म्हटले होते की, “मी तुझं करिअर संपवून टाकेल”, त्यानंतर काय घडलं होतं? जाणून घ्या इंटरेस्टिंग स्टोरी सविस्तरपणे..
-
marathi.ndtv.com
-
KBC Video: हुबेहुब चेहरा, तोच अंदाज अन्..'डुप्लिकेट'ला पाहून अमिताभ बच्चनही झाले थक्क, 'असा' प्रश्न विचारला..
- Sunday November 9, 2025
- Written by Naresh Shende
Amitabh Bachchan KBC Viral Video : कौन बनेगा करोडपती 17 च्या एका भागात असं काही घडलं की सगळेच थक्क झाले. कॉमेडीचा बादशहा सुनील ग्रोवर यावेळी आपल्या अनोख्या अंदाजात शोमध्ये हजर झाला. व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झालाय.
-
marathi.ndtv.com
-
Amitabh Bachchan: बिग बी यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट काय दिली? माहिती समोर येताच नेटकरी भडकले
- Monday October 27, 2025
- Written by Rahul Jadhav
या व्हिडिओच्या कॅप्शनमध्येही याच रकमेचा उल्लेख आहे. या व्हिडिओला हजारो लोकांनी पाहिले आहे.