Blast
- All
- बातम्या
- फोटो
- फोटो स्टोरी
-
Gujrat Fire: फटाक्याच्या फॅक्टरीत स्फोट! 18 कामगारांचा होरपळून मृत्यू; गुजरातमधील दुर्दैवी घटना
- Tuesday April 1, 2025
- Written by Gangappa Pujari
Gujrat Banaskantha fireworks factory explosion:सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलासह एसडीआरएफची टीम बचावकार्यासाठी पोहोचली.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Bomb Blast : दाऊदचा उजवा हात टायगर मेमन पुन्हा चर्चेत का आला? 32 वर्षांनंतर टाडा कोर्टाचा नवा आदेश
- Tuesday April 1, 2025
- Written by NDTV News Desk
छोट्या-मोठ्या उद्योगांतून कोट्यवधींची संपत्ती उभा करणारा मुंबईच्या गुन्हेगारी जगातील बादशहा टायगर मेमन पुन्हा एकदा चर्चेत आहे. 1993 मध्ये मुंबईतील बॉम्ब स्फोटाचा मास्टरमाइंडला पुन्हा एकदा कोर्टाने झटका दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Beed Blast News: 'अंगार भंगार नाय रे..', मशिदीत स्फोट घडवण्याआधी बनवलं रील... आरोपींची हिस्ट्री समोर
- Sunday March 30, 2025
- Written by Gangappa Pujari
Beed News: याप्रकरणात आता एक धक्कादायक बाब समोर आली असून आरोपींनी स्फोट करण्याआधी रिल्स बनवल्याचेही समोर आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Beed Crime : बीडमध्ये मशिदीत स्फोट, मध्यरात्रीच्या घटनेने खळबळ; गावात तणावपूर्ण परिस्थिती
- Sunday March 30, 2025
- Written by NDTV News Desk
नागपूर हिंसाचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला असताना आता बीडमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Blast : जावा - जावांच्या भांडणात Yakub Memon कसा फासवर लटकला? वाचा संपूर्ण प्रकरण
- Thursday March 13, 2025
- Reported by Jitendra Dixit, Edited by Onkar Arun Danke
Yaqoob Memon : टायगरच्या काळ्या धंद्याचा हिशेब तोच ठेवत असे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याकूबला सर्व कटाची माहिती होती. त्याचा या कटात सक्रीय सहभाग होता
-
marathi.ndtv.com
-
Nagpur Blast News : नागपूरच्या कंपनीत स्फोट, दोन कामगारांचा मृत्यू
- Tuesday February 18, 2025
- Written by NDTV News Desk
Nagpur News : नागपूर जिल्ह्यातल्या काटोल तालुक्यातल्या राऊळगाव तालुक्यातील एनविरा गावाजवळ स्पेशल ब्लास्ट लिमिटेड या बारूद कारखान्यात हा स्फोट झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
LPG Cylinder Price : सिलेंडरच्या दरात मोठी कपात, अर्थसंकल्पाआधी सर्वसामान्यांसाठी खूशखबर
- Saturday February 1, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
LPG Gas Cylinder Price Drop : नव्या दरांनुसार आजपासून मुंबईत 19 किलोचा सिलेंडर कपातीनंतर 1749.5 रुपयांना मिळणार आहे. गेल्या महिन्यात हा भाव 1756 रुपये होता.
-
marathi.ndtv.com
-
Bhandara Blast: भंडाऱ्यात ऑर्डनन्स फॅक्टरीत भीषण स्फोट, 8 कामगारांचा मृत्यू
- Friday January 24, 2025
- Written by Gangappa Pujari
स्फोटाने परिसरात भितीचे वातावरण पसरले असून पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आहे. सध्या मदतकार्य सुरु असून मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nalasopara Blast: बनावट बॉडी स्प्रे बनवताना भयंकर घडलं! घरामध्ये भीषण स्फोट; 4 जखमी
- Friday January 10, 2025
- Written by Gangappa Pujari
बॉडी स्प्रे वरील एक्सपायरी डेट बदलण्याचे काम सुरु असताना भीषण स्फोट झाल्याने ही मोठी दुर्घटना घडली. या स्फोटात एकाच कुटुंबातील चार जण गंभीर जखमी झालेत.
-
marathi.ndtv.com
-
Nanded Bomb Blast: नांदेड बॉम्बस्फोट प्रकरणाचा 19 वर्षांनी निकाल, सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता
- Saturday January 4, 2025
- Written by Gangappa Pujari
, 6 एप्रिल 2006 रोजी नांदेडच्या पाटबंधारे नगर इथ राजकोंडवार यांच्या घरी एक मोठा ब्लास्ट झाला होता. यात नरेश राजकोंडवार आणि हिमांशू पानसे यांचा जागीच मृत्यू झाला होता तर अन्य तिघे जखमी झाले होते
-
marathi.ndtv.com
-
Thrilling video: टायरमध्ये भरत होता हवा, अचानक स्फोट झाला, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
- Monday December 23, 2024
- Written by Rahul Jadhav
अब्दुल राजीद याचे उडुपी इथं गॅरेज आहे. या गॅरेजमध्ये शाळेची बस दुरुस्तीसाठी आली होती. याबसचा टायर पंचर झाला होता.
-
marathi.ndtv.com
-
बाईकवर जात असताना खिशातच मोबाईलचा स्फोट, मुख्यध्यापकाचा भाजल्याने मृत्यू
- Saturday December 7, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
सुरेश भिकाजी संग्रामे असं मृत व्यक्तीचं नाव असून ते मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते. या स्फोटात गंभीर जखमी झाले होते, त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
बाईक खड्ड्यात आदळल्याने सुतळी बॉम्बचा स्फोट, बाईकस्वाराचा मृत्यू, Video
- Thursday October 31, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
दुचाकीवरून साथीदारासह जात असताना बाईकस्वार खड्ड्यात आदळला. यामुळे बाईकवरून जाणाऱ्यांकडे असलेले फटाक्यांचे पोते पडले आणि त्याचा मोठा स्फोट झाला