Bus Accident
- All
- बातम्या
- फोटो
- फोटो स्टोरी
-
Buldhana Accident : शेगाव-खामगाव महामार्गावर भीषण अपघात, 5 जणांंचा मृत्यू, 24 जण जखमी
- Wednesday April 2, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Buldhana Accident : अपघातातील भरधाव बोलेरो शेगावकडून कोल्हापूरकडे जात होती. याच वेळी एक एसटी महामंडळाची बस जी पुण्याकडून परतवाडाकडे जात होती.
-
marathi.ndtv.com
-
Hinjewadi Bus Fire: चालकानेच चौघांना जाळून मारलं! हिंजेवाडीतील जळीत कांडात भयंकर ट्वीस्ट; कट रचून संपवलं
- Thursday March 20, 2025
- Written by Gangappa Pujari
Hinjewadi Bus Fire Shocking Update: आता या प्रकरणात सर्वात मोठा ट्वीस्ट आला असून गाडीच्या चालकानेच वाहनांमध्ये आग लावून चौघांचा जीव घेतल्याचे उघडकीस आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mexico Bus Accident : बस आणि ट्रकची जोरदार धडक, 41 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
- Sunday February 9, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Mexico Bus Accident : बस अपघातानंतर पूर्णपणे जळून खाक झाली. शनिवारी सकाळी एस्कार्सेगा शहराजवळ हा अपघात झाला. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Accident News : नाशिकमध्ये खासगी बस दरीत कोसळली; 5 जणांचा मृत्यू, 15 जखमी
- Sunday February 2, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Nashik Bus Accident : नाशिक-गुजरात महामार्गावर सापुतारा घाटात पहाटे 5 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. अपघातात जखमी असलेल्या काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Best Bus Accident : मागील 5 वर्षात 834 बेस्ट बस अपघातात 88 नागरिकांचा मृत्यू
- Monday January 13, 2025
- Written by NDTV News Desk
Best Bus Accident : आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी बेस्ट प्रशासनाकडे मागील 5 वर्षात घडलेल्या अपघातांची, जीवितहानी आणि आर्थिक नुकसानभरपाईची माहिती विचारली होती.
-
marathi.ndtv.com
-
Brazil Bus Accident : भरधाव बस ट्रकला धडकली अन् पेट घेतला; 38 जणांचा होरपळून मृत्यू
- Sunday December 22, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Brazil Bus Accident : मिळालेल्या माहितीनुसार, अपघात घडला त्यावेळी बसमधून 45 प्रवासी प्रवास करत होते. ज्यामधील 38 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये बस चालकाचाही समावेश आहे.
-
marathi.ndtv.com
-
Raigad Bus Accident : रायगडमध्ये वऱ्हाडाच्या बसला भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू, 27 जण जखमी
- Friday December 20, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Raigad Bus Accident : पुणे येथून महाड तालुक्यातील बिरवाडीकडे ही बस निघाली होती. लग्न समारंभासाठी वऱ्हाड बस मधून प्रवास करत होते. शुक्रवारी सकाळच्या सुमारास हा अपघात घडला.
-
marathi.ndtv.com
-
पण सांगायचं कुणाला? कुर्ला अपघातानंतर बससेवेबरोबरच विलंबाने धावणाऱ्या लोकलचाही प्रश्न ऐरणीवर!
- Wednesday December 11, 2024
- Written by NDTV News Desk
मुंबई... देशाची आर्थिक राजधानी. देशभरातील सर्वात श्रीमंत व्यक्ती याच शहरात राहतात. दरशुक्रवारी कोट्यवधींचा गल्ला करणारं बॉलिवूडही याच शहरातील. याच शहरात रस्त्यावरुन चालणाऱ्यांना मुंग्यांसारखं चिरडलं जातं.
-
marathi.ndtv.com
-
कुर्ला बस अपघात प्रकरण, चालक संजय मोरेने सांगितलं अपघात नेमका कसा झाला?
- Wednesday December 11, 2024
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by Pravin Vitthal Wakchoure
Kurla Accident Update : संजय मोरेला 40 हून अधिक गाडी चालवण्याचा अनुभव असला तरी त्याने आधी कधी ऑटोमॅटिक बस चालवली नव्हती. 1 डिसेंबरला पहिल्यांदाच त्याने ऑटोमॅटिक बस चालवली. बसच्या तपासणीत बसचे ब्रेक्स काम करत असल्याचं निष्पन्न झालं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kurla Bus Accident : आफरीनच्या पहिल्या नोकरीचा पहिला दिवस ठरला शेवटचा, रस्त्यावरुन चालणं ही चूक होती का?
- Tuesday December 10, 2024
- Written by NDTV News Desk
देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या मुंबईत एक बस तब्बल 50 हून अधिक पादचाऱ्यांना चिरडून जाते आणि यात काहीही संबंध नसताना 7 जीवांचा हकनाक बळी जातो.