By Election
- All
- बातम्या
-
Mumbai Best Election: बेस्ट निवडणुकीत पैशांचा पाऊस! मतदारांच्या घरी पाकिटं पोहोच, मनसेचा गंभीर आरोप
- Monday August 18, 2025
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by Gangappa Pujari
ठाकरे बंधु एकत्र आल्याने सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली असून बंद पाकिटाकून पैशांचे वाटप होत आहे, असा गंभीर आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
'एक देश, एक निवडणूक' विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी, काय आहे वन नेशन, वन इलेक्शन?
- Thursday December 12, 2024
- Written by Gangappa Pujari
दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने वन नेशन वन इलेक्शनच्या विधेयकाला मंजुरी दिली असल्याचे सांगण्यात येत आहे. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर आता हे विधेयक लोकसभा तसेच राज्यसभेमध्ये मांडले जाणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
एक लाखा पेक्षा जास्त मताधिक्याने जिंकणारे उमेदवार कोण? यादीत कोणाची नावं?
- Saturday November 23, 2024
- Written by Rahul Jadhav
जिथे काही उमेदवार निसटत्या फरकाने विजयी होत होते. त्यावेळी काही उमेदवार हे जोरदार मुसंडी मारत लाखभर मतांनी विजयी झाले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
'आधी झक मारायची मग दुसऱ्याचं नाव घ्यायचं' शरद पवार मुश्रीफांवर भडकले
- Friday November 15, 2024
- Written by Rahul Jadhav
कागलमध्ये अनेक जण चांगले नेते होते. मात्र त्यावेळी हसन मुश्रीफांना संधी देण्यात आली होती. त्यांना संधी देताना कधी त्यांची जात धर्म पाहीला नाही.
-
marathi.ndtv.com
-
माझ्या जीवाला धोका! खासगी बैठकीत तीन अज्ञातांनी घुसण्याचा केला प्रयत्न, भाजप उमेदवाराची लेखी तक्रार
- Saturday November 9, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
कोटेचा हे लोकसभा निवडणुकीत महायुतीचे ईशान्य मुंबईचे उमेदवार होते. प्रचारादरम्यान त्यांच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला होता. त्याचीही आठवण कोटेचा यांनी महाराष्ट्राच्या निवडणूक आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात करून दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
'ज्यांना गद्दार म्हटलं जातं ते मुख्यमंत्री होतात' भाजपचा नेता हे काय बोलला?
- Saturday November 2, 2024
- Written by Rahul Jadhav
उमेदवार प्रचारालाही लागले आहेत. मात्र या प्रचारात काही अती उत्साही नेत्यांमुळे उमेदवारांची मात्र पंचाईत होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
'देवेंद्र तात्यांनीच मला सर्व शिकवलं' जरांगेंनी पुन्हा फडणवीसांना डिवचलं
- Thursday October 31, 2024
- Written by Rahul Jadhav
मान कापली तरी आता माघार घेणार नाही असे सांगत मनोज जरांगे पाटील यांनी सुपडा साप करणार म्हणजे करणार, आता सोडत नाही असा थेट इशारा सरकारला दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
One Nation, One Election : एक देश, एक निवडणूक विधेयक लोकसभेत सादर करणार, भाजपकडून खासदारांना व्हिप जारी
- Tuesday December 17, 2024
- Written by Onkar Arun Danke
One Nation, One Election: एक देश, एक निवडणूक या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
'आम्हाला बांबू लावायचं काम सुरू' सर्वां समोर अजित पवार असं का म्हणाले?
- Friday September 13, 2024
- Written by Rahul Jadhav
लाडकी बहीण योजनेचा सर्वात जास्त लाभ हा पुणे जिल्ह्यातील महिलांनी घेतला आहे. जवळपास 1 लाख 3 हजार अर्ज मंजूर झाले आहेत. हे सांगत असताना पुढे अजित पवार जे काही म्हणाले त्याचीच चर्चा सर्वत्र होती.