College
- All
- बातम्या
- फोटो
- फोटो स्टोरी
-
Sathaye College Student Death: संध्याने आत्महत्या केली ? साठ्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीसोबत नेमके काय घडले ??
- Thursday June 19, 2025
- Written by Shreerang
Sathaye College Student Death: साठ्ये महाविद्यालयाने संध्याच्या मृत्यूसंदर्भात माहिती देत असताना म्हटले आहे की, संध्या पाठक ही महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराशेजारील रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना आढळून आली.
-
marathi.ndtv.com
-
Air India Plane Crash Song: अहमदाबाद विमान दुर्घटनेवर गाणं, 3 दिवसात साडेपाच लाख व्ह्युज
- Tuesday June 17, 2025
- Written by NDTV News Desk
संजो बघेलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि दोन दिवसांतच या गाण्याच्या व्हिडिओला युट्यूबवर 5 लाख 30 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
ST Pass : आता शाळा-कॉलेजात ST बसचा पास मिळणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा
- Sunday June 15, 2025
- Written by NDTV News Desk
आता विद्यार्थ्यांना पाससाठी रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार नाही. त्यांच्या शाळा -महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार एसटीच्या कर्मचाऱ्यांकडून त्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना त्यांचे एसटी पास थेट शाळेत देण्यात येणार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : पुण्यातील मेडिकल कॉलेजात रॅगिंग करणं भोवलं, तिन्ही डॉक्टरांवर मोठी कारवाई
- Sunday June 1, 2025
- Written by NDTV News Desk
पुण्यातील ससून रुग्णालयाच्या बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयातील रॅगिंग प्रकरणात तीन वरिष्ठ निवासी डॉक्टरांचं निलंबन करण्यात आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
विद्यार्थिनीला कॉलेजमध्ये घुसून तरुणाकडून मारहाण, मग पोलिसांची एन्ट्री; पाहा 'Before - After' व्हिडीओ
- Monday May 19, 2025
- Written by NDTV News Desk
मुजफ्फरनगरच्या एसडी डिग्री कॉलेज परिसरात ही घटना घडली. पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, बीएच्या पहिल्या वर्षात ती शिकते. तिचा तिच्या मेत्रिणीसोबत काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. त्यानंतर 14 मे रोजी मैत्रिणीने पीडित तरुणीला धमकी दिली होती.
-
marathi.ndtv.com
-
शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत फोटोमध्ये दिसणाऱ्या या मुलाला ओळखलंत का ? नैराश्याच्या गर्तेत गेलेला अभिनेता ढाब्यावर करत होता काम
- Saturday June 7, 2025
- NDTV
या अभिनेत्याचे वडील वृत्त वार्ता विभागात काम करत होते. या अभिनेत्याचे मन अभ्यासात कधीच लागलं नाही. अभ्यासात ढ असल्याने ते दहावीत दोनवेळा नापास झाले होते.
-
marathi.ndtv.com
-
Pune Crime : पाकिस्तान समर्थनार्थ पोस्टमुळे पुण्यातील विद्यार्थिनीला अटक, आता सिंहगड महाविद्यालयाकडूनही मोठी कारवाई
- Saturday May 10, 2025
- Written by NDTV News Desk
सिंहगड महाविद्यालयाने खदिजा शेख हिला कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तिच्यावर कारवाई करण्यात आली.
-
marathi.ndtv.com
-
Madhoo Shah News: रोजा सिनेमातील अभिनेत्रीची लेक सिनेसृष्टीत एण्ट्री करण्यासाठी सज्ज, लेटेस्ट फोटो पाहून चाहते घायाळ
- Monday April 14, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Madhoo Shah News: 'रोजा' आणि 'फूल और कांटे' सिनेमाद्वारे प्रसिद्धी मिळालेली अभिनेत्री मधु तुम्हाला माहितीच असेल. दिग्गज दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या 'रोजा' सिनेमामध्ये तिने मुख्य अभिनेत्रीची भूमिका पार पाडली होती. याच मधुची मुलगी लवकर बॉलिवूडमध्ये एण्ट्री करणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Symbiosis College सिम्बॉयसिस कॉलेजमध्ये प्रवेश हवाय! 5 लाख रुपये द्या, पुण्यात सुरु होतं भयंकर रॅकेट
- Tuesday April 8, 2025
- Written by Onkar Arun Danke
Symbiosis College, Pune : पुण्याच्या प्रसिद्ध सिम्बॉयसिस कॉलेजमध्ये प्रवेशासाठी 5 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: विद्यार्थीनींचे लैंगिक शोषण, 59 अश्लील व्हिडीओ अ्न शिक्षक, निनावी पत्रानं भयंकर प्रकार उघड
- Monday March 17, 2025
- Written by Rahul Jadhav
त्या व्हिडीओच्या माध्यमातून पुढे तो त्या विद्यार्थीनींना ब्लॅकमेल करत होता. त्या माध्यमातून तो त्यांचे वारंवार लैंगिक शोषण करत होता.
-
marathi.ndtv.com
-
Satara News : सातारकरांचा नाद करायचा नाय! वेळेवर पोहोचण्यासाठी पठ्ठ्यानं पॅराग्लायडिंगने गाठलं परीक्षा केंद्र
- Monday February 17, 2025
- Written by NDTV News Desk
परीक्षेला वेळेवर पोहोचण्यासाठी विद्यार्थी गाडी-सायकलवर तर अनेकदा धावत केंद्रावर पोहोचतात. मात्र साताऱ्यातील वाई तालुक्यातील परसणी गावातील एक पठ्ठा पॅराग्लायडिंग करीत थेट कॉलेजमध्ये पोहोचला.