Fastag
-
{
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Trending News: वाहनांना टोल प्लाझावर थांबण्याची गरज नाही, FASTag नंतर आता 'ही' नवी टोल सिस्टम होणार लागू
- Monday May 18, 2026
- Written by Naresh Shende
देशभरात हायवे टोल सिस्टम पूर्णपणे डिजिटल आणि वेगवान बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या माध्यमातून सरकार मल्टी-लेन फ्री फ्लो (Multi-Lane Free Flow) म्हणजेच MLFF सिस्टम लागू करत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पुणे-सातारा प्रवास महागला; खेड शिवापूर टोल नाक्यावर 1 एप्रिलपासून दरवाढ लागू'; नवीन नियम वाचा
- Wednesday April 1, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Pune News: पुणे-सातारा महामार्गावरील खेड शिवापूर टोल नाक्यावर आजपासून 3 टक्के दरवाढ लागू झाली आहे. तसेच रोख व्यवहार पूर्णपणे बंद करण्यात आले असून केवळ फास्टॅगद्वारेच टोल स्वीकारला जाईल. जाणून घ्या नवे दर आणि नियम सविस्तर.
-
marathi.ndtv.com
-
FASTag Annual Pass: 3000 रुपये विसरा, राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणं आणखी महागणार; टोल पासची नवी किमत जाणून घ्या
- Saturday March 14, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
FASTag Annual Pass: नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने 1 एप्रिल 2026पासून वार्षिक टोल पासची किंमत वाढवलीय. राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती...
-
marathi.ndtv.com
-
Toll Payments : राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; NHAI मोठा निर्णय घेणार?
- Saturday February 21, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
1 एप्रिल 2026 पासून राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यांवर रोख रक्कम स्वीकारणे बंद होऊ शकते. सर्व टोल व्यवहार केवळ फास्टॅग किंवा यूपीआय (UPI) माध्यमातूनच केले जातील.
-
marathi.ndtv.com
-
National Highway : हायवेवरचा प्रवास आता विनाथांबा, टोल नाक्यांवर 1 एप्रिलपासून मोठे बदल, वाचा नवे नियम!
- Friday February 20, 2026
- Written by Onkar Arun Danke
National Highway Toll Rules 2026 : नॅशनल हायवेवरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे.
-
marathi.ndtv.com
-
FASTag Rules: टोल नाक्यावरुन सुसाट जा...! KYV चं टेन्शन दूर, NHAI चा मोठा निर्णय
- Friday January 2, 2026
- Written by Gangappa Pujari
हा नियम रद्द केल्याने वाहन मालकांचा वेळ तर वाचेलच पण टोलची प्रक्रियाही सुरळीत सुरु राहील. त्यामुळेच हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
NHAI Offer: Dirty Toilet चा फोटो पाठवून व्हा मालामाल! राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची खास 'बक्षीस' योजना
- Tuesday October 14, 2025
- Written by Onkar Arun Danke
NHAI Bumper Offer: तुम्ही वारंवार राष्ट्रीय महामार्गांवरून प्रवास करता आणि टोल प्लाझावरील अस्वच्छ शौचालयांमुळे हैराण आहात?
-
marathi.ndtv.com
-
FASTag News: Toll पेमेंटबाबत सर्वात मोठा दिलासा! UPI ने Payment केल्यास असा होणार फायदा
- Sunday October 5, 2025
- Written by Gangappa Pujari
Relief on No FASTag for toll penalty: टोल प्लाझावर (Toll Plaza) तांत्रिक अडचण (Technical Issue) आल्यास वाहनचालकांना विनामूल्य (Free of Cost) प्रवास करण्याची संधी मिळणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Fastag Annual Pass: पुणे जिल्ह्यातल्या 'या' टोलनाक्यांवरही सुरु झाला फास्टॅग, वाचा सर्व माहिती
- Tuesday August 19, 2025
- Written by Onkar Arun Danke
Fastag Annual Pass: पुणे जिल्हयातील 4 टोल नाक्यावर प्रवाशांसाठी वार्षिक टोल (फास्टॅग) पास सुरू होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
FASTag Annual Pass : FASTag च्या वार्षिक पासची धूम, पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक एन्ट्री
- Monday August 18, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
पासधारकांना प्रवासादरम्यान काही अडचणी येऊ नये यासाठी सर्व टोल प्लाझावर NHAI अधिकारी आणि नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Fastag Annual Pass : ज्या टोल नाक्यांवर वार्षिक पास चालणार नाही, तिथे काय?
- Saturday August 16, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Toll Fastag Annual Pass: पेमेंट केल्यानंतर, साधारणपणे दोन तासांत तुमचा पास ॲक्टिव्हेट होईल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हा पास तुमच्या जुन्या FASTag स्टिकरवरच ॲक्टिव्हेट होईल, त्यामुळे तुम्हाला नवीन FASTag घेण्याची आवश्यकता नाही
-
marathi.ndtv.com
-
Toll Fastag Annual Pass: फास्टटॅगचा वार्षिक पास देशभर लागू! काय होणार फायदा? वाचा सर्व प्रश्नांची उत्तरं
- Friday August 15, 2025
- Written by Onkar Arun Danke
Toll Fastag Annual Pass: एक वर्षासाठी तयार होणाऱ्या या पासबद्दल लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरं आम्ही तुम्हाला देणार आहोत.
-
marathi.ndtv.com
-
FASTag Annual Pass: महाराष्ट्रात कुठे कुठे चालणार फास्टॅग वार्षिक पास? वाचा 'त्या' 96 टोलनाक्यांची यादी
- Friday August 15, 2025
- Written by Gangappa Pujari
Maharashtra Toll Naka Annual Pass List: सातारा सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील वाहनधारकांसाठी याचा मोठा फायदा होईल. राज्यात कोणकोणत्या महामार्गांवर या वार्षिक पासचा उपयोग होईल.
-
marathi.ndtv.com
-
FASTag Annual Pass : वार्षिक पास कसा काढाल? वेबसाइट कोणती? स्टेप बाय स्टेप समजून घ्या!
- Thursday August 14, 2025
- Written by Pravin Mudholkar, Edited by Meenal Dinesh Gangurde
सध्या वर्षभरात 200 टोल पार करण्याचा खर्च सुमारे 10,000 रुपये येतो. नवीन योजनेत एका टोलसाठी फक्त 15 रुपये दर लागू होणार, त्यामुळे 3,000 रुपयांतच काम भागेल.