Fruits
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
Weight Loss Tips: Baba Ramdev यांनी सांगितले रोज 1 kg वजन घटवण्याचा रामबाण उपाय, पोट होईल एकदम सपाट
- Sunday May 18, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Baba Ramdev Tips For Weight Loss: तुम्ही देखील लठ्ठपणाच्या समस्येमुळे हैराण आहात का? तर योगगुरु बाबा रामदेव यांनी सांगितलेला रामबाण उपाय जाणून घ्या.
-
marathi.ndtv.com
-
शरीरातील व्हिटॅमिन B12ची कमतरता दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपाय, शाकाहाऱ्यांसाठी ठरेल रामबाण
- Saturday May 10, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Vitamin B12ची कमतरता निर्माण होणे ही आजच्या काळातील सर्वात गंभीर समस्या ठरतेय. तुमच्याही शरीरात आवश्यक असणाऱ्या या व्हिटॅमिनची कमतरता असेल तर हा लेख तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. व्हिटॅमिनची कमतरता भरुन काढण्यासाठी खास आयुर्वेदिक उपाय जाणून घेऊया...
-
marathi.ndtv.com
-
संत्री ते सफरचंद... रिकाम्या पोटी चुकनही खाऊ नका हे 6 फळं, अन्यथा होतील गंभीर परिणाम
- Saturday September 21, 2024
- Written by Onkar Arun Danke
Healthy Tips : काही फळं चुकूनही रिकाम्या पोटी (Empty Stomach) खाऊ नयेत. कारण तुम्ही ही फळं रिकाम्या पोटी खाल्ले तर तब्येत बिघडू शकते.
-
marathi.ndtv.com
-
बारावी पास युवा शेतकऱ्याने कमाल केली, कोरडवाहू जमिनीत ड्रॅगन फ्रुटची शेती फुलवली
- Friday July 5, 2024
- Written by Rahul Jadhav
इथल्या एका युवा आदिवासी तरूण शेतकऱ्याने डेअरिंग केली अन् शेतीत कमाल करून दाखवली. आता त्याने जे पिक घेतलं आहे त्यातून तो लाखोत खेळेल हे मात्र नक्की आहे.
-
marathi.ndtv.com
-
फळे-भाज्या केवळ पाण्याने नव्हे तर अशा पद्धतीने करा स्वच्छ, अन्यथा पोटात जातील धोकादायक कीटक
- Sunday June 23, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
How To Clean Vegetables : तुम्ही देखील बाजारातून फळे-भाज्या खरेदी करून आणल्यानंतर केवळ पाण्यानेच स्वच्छ धुऊन खाता का? मग आजपासून असे करणे बंद करा. कारण केवळ पाण्यामुळे भाज्या-फळे पूर्णपणे स्वच्छ होतच नाहीत. फळे-भाज्या स्वच्छ करण्याची योग्य पद्धत जाणून घेऊया...
-
marathi.ndtv.com
-
बाजारात पाऊल ठेवायचं तरी कसं? 15 दिवसात भाज्यांच्या दरात तीन पटीने वाढ, किमती पाहून धडकीच भरेल!
- Thursday June 13, 2024
- Written by NDTV News Desk
उत्पादनात घट झाल्याने पालेभाज्या आणि फळं भाज्यांचे भाव गगनाला भिडले असून या भाववाढीने कुटुंबाचं बजेट कोलमडलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
आंबा खाल्ल्याने त्वचेला मिळतील हे फायदे, न्युट्रिशनिस्टने सांगितली खाण्याची योग्य पद्धत
- Thursday May 30, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
आंबा खाल्ल्याने केवळ आरोग्यासच नव्हे तर त्वचेलाही मोठे फायदे मिळतात. फळांचा राजा आंब्यामध्ये कित्येक पोषणतत्त्वांचा साठा आहे. योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात आंबा खाल्ल्यास त्वचेला अँटी-एजिंग गुणधर्मांचा पुरवठा होतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
-
marathi.ndtv.com
-
ग्राहक झालेत फिटनेस फ्रीक, नवी मुंबईच्या APMC मार्केटमध्ये देशी-परदेशी फळांच्या मागणीत वाढ
- Wednesday April 10, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
APMC Fruit Market: नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये देशातील फळांसह परदेशी फळांचीही मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जाणून घ्या फळांच्या किंमती