Hsc
-
{
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Success Story: अमरावतीच्या लेकीची 'किमया', 12वी परीक्षेत केली कमाल; सर्व विषयात...
- Monday May 4, 2026
- Reported by Sanjay Tiwari, Written by Gangappa Pujari
किमयाने चक्क १०० टक्के गुण मिळवून राज्याच्या गुणवत्ता यादीत पहिले स्थान पटकावले आहे. जगदंबा ज्युनियर सायन्स कॉलेजमध्ये शिकणाऱ्या किमयाने ६०० पैकी ६०० गुण मिळवत जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Paperless Exam: दहावी- 12वीच्या परीक्षा होणार डिजिटल! 'पेपर'चा वापर बंद? काय आहे हायटेक प्लॅनिंग?
- Monday May 4, 2026
- Written by Gangappa Pujari
प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकांच्या छपाईसाठी होणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च आणि कागदाचा वापर कमी करणे, हा यामागील मुख्य उद्देश आहे.
-
marathi.ndtv.com
-
12th fail: 12 वीच्या परिक्षेत किती जण नापास झाले? आकडा आला समोर, सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यात?
- Sunday May 3, 2026
- Written by Rahul Jadhav
अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मुलांची संख्या एक लाखाच्या पार गेली असून, हे प्रमाण मुलींच्या तुलनेत दुप्पट आहे.
-
marathi.ndtv.com
-
Success story: एक घर, तीन बहिणी अन् भन्नाट निकाल! सख्ख्या बहिणींचं 12 वीच्या परिक्षेत 'असं' ही रेकॉर्ड
- Sunday May 3, 2026
- Written by Rahul Jadhav
या शाळेतून केवळ या तिघीच नव्हे, तर पती-पत्नी, सख्ख्या जावा आणि चुलत बहिणींनीही बारावीची परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Solapur News: निकालाच्या दिवशीच नियतीचा क्रूर खेळ; डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या लेकीचा आईसह शेवट, कारण काय
- Sunday May 3, 2026
- Reported by Sourabh Waghmare, Written by Onkar Arun Danke
Solapur News: सोलापूर जिल्ह्यातल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावात तिहेरी हत्याकांडाचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
-
marathi.ndtv.com
-
HSC Result 2026: कोकणचा झेंडा, लातूर पॅटर्न फेल.. वाचा 12 वीच्या निकालाची वैशिष्ट्ये
- Saturday May 2, 2026
- Written by Gangappa Pujari
नेहमीप्रमाणे निकालामध्ये यंदाही मुलींचा बोलबाला पाहायला मिळाला असून कोकण विभागाने ९४.१४ टक्के निकाल लावत बाजी मारली आहे तर लातूर विभागाचा सर्वात कमी निकाल लागला आहे.
-
marathi.ndtv.com
-
HSC Result LIVE: बारावीचा ऑनलाईन निकाल जाहीर! कुठे पाहाल रिझल्ट? जाणून घ्या प्रोसेस
- Saturday May 2, 2026
- Written by Gangappa Pujari
Maharashtra Board HSC 12th Result Announce: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने याबाबतची माहिती दिली आहे. त्याआधी सकाळी ११ वाजता पुणे कार्यालयातून महाराष्ट्र शैक्षणिक बोर्डाची पत्रकार परिषद होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
HSC Result 2026 Today: बारावीचा आज दुपारी 1 वाजता लागणार निकाल! 'या' अधिकृत वेबसाइटवर पाहा तुमचे गुण
- Saturday May 2, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Maharashtra Board HSC Result 2026 Today: हाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (MSBSHSE) १२ वीचा निकाल आज, 2 मे 2026 रोजी जाहीर होत आहे. दुपारी 1 वाजता निकालाची लिंक अधिकृत संकेतस्थळावर सक्रिय होईल.
-
marathi.ndtv.com
-
HSC Result 2026 Date : सर्वात मोठी बातमी! 'या' तारखेला लागणार बारावीचा निकाल, कुठे पाहता येणार? वाचा डिटेल्स
- Thursday April 30, 2026
- Written by Naresh Shende
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. बारावीचा निकाल 2 मे 2026 रोजी जाहीर केला जाणार आहे. दुपारी 1 वाजल्यापासून निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
HSC Result Update : बारावीचा महाराष्ट्र बोर्डाचा निकाल कधी लागणार? डिजीलॉकरवर मोठी अपडेट, कसा पाहाल निकाल?
- Sunday April 26, 2026
- Written by Naresh Shende
महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता 12 वी च्या परीक्षेला 14 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. या विद्यार्थ्यांसाठी आता मोठी अपडेट समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
10th-12th Exam : कॉपीसाठी चॅट जीपीटीची मदत, शिक्षकांना दाखवला घरचा रस्ता; राज्य शिक्षण मंडळाची मोठी कारवाई
- Monday March 9, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
दहावी आणि बारावीच्या परीक्षेदरम्यान राज्यभरात उघड झालेल्या कॉपी प्रकरणांवर महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने मोठी कारवाई केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur News: बारावीचे पेपर्स फुटले! 2 विषयांचे पेपर परीक्षेपूर्वीच WhatsApp वर, विद्यार्थिनीची एक चूक अन्...
- Saturday February 21, 2026
- Reported by Pravin Mudholkar, Written by Pravin Vitthal Wakchoure
HSC Board Paper Leak: नागपूरमध्ये बारावीचे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे पेपर परीक्षेच्या तासाभरापूर्वीच व्हॉट्सअॅपवर फुटल्याचे उघड झाले आहे. एका खाजगी शिक्षकाने पैसे घेऊन पेपर फोडल्याचा आरोप असून १५ विद्यार्थ्यांच्या ग्रुपचा शोध सुरू आहे.
-
marathi.ndtv.com
-
Beed News: परीक्षा केंद्र की लग्नाचा मांडव? 10वीच्या विद्यार्थ्यांचा पेपर रणरणत्या मंडपात, बीडमधील संतापजनक प्रकार
- Friday February 20, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Beed News: बीड जिल्ह्यातील कुर्ला परीक्षा केंद्रावर दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी चक्क मंडपात बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. वाढत्या उन्हात विद्यार्थ्यांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागणार असल्याने प्रशासनावर टीकेची झोड उठत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nanded News: जिद्दीला सलाम! बाळंतपणानंतर अवघ्या 2 दिवसांत पेपर; नांदेडच्या शीतलने 10 दिवसांच्या बाळाला घेऊन दिली 12वीची परीक्षा
- Friday February 20, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Nanden News: नांदेडमधील शीतल चित्ते या 21 वर्षीय विद्यार्थिनीने बाळंतपणानंतर अवघ्या 10 दिवसांत आपल्या नवजात बाळासह 12वीची परीक्षा दिली. त्यांच्या जिद्दीमुळे कॉलेजने केंद्रावर विशेष पाळणाघर सुरू केले. वाचा ही प्रेरणादायी बातमी.
-
marathi.ndtv.com
-
Chhatrapati Sambhajinagar News : 'उपरवाला सब देख रहा है'; बारावीच्या पेपरदरम्यान प्रशासनाचं सर्जिकल स्ट्राईक
- Tuesday February 10, 2026
- Written by Mosin Shaikh, Edited by Meenal Dinesh Gangurde
मराठवाड्यातील दोन ठिकाणी धक्कादायक प्रकार समोर आला. एक बीडमध्ये तर दुसरा छत्रपती संभाजीनगरमध्ये.