Kumbh Mela
- All
- बातम्या
- फोटो
- वेब स्टोरी
-
Raj Thackeray: 'मुलांच्या भविष्यासाठी विकले जाऊ नका' राज ठाकरेंची नाशिककरांना साद 15 कोटींचा केला खळबळजनक आरोप
- Friday January 9, 2026
- Written by Onkar Arun Danke
Raj Thackery Speech : राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात भाजपावर जोरदार टीका केली.
-
marathi.ndtv.com
-
Nashik News: नाशिककरांना दिलासा! द्वारका चौकाची कोंडी फुटणार; कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय
- Sunday December 28, 2025
- Written by Gangappa Pujari
कुंभमेळ्याच्या काळात देश-विदेशातून येणाऱ्या कोट्यवधी भाविकांच्या पार्श्वभूमीवर ही समस्या अधिक तीव्र होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Wardha News : कराळे मास्तर वादाच्या भोवऱ्यात! कुंभमेळ्यातील साधूंबद्दलच्या 'त्या' वक्तव्यामुळे गुन्हा दाखल
- Monday December 15, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Wardha News : शिक्षण आणि सामाजिक विषयांवर परखड मत मांडणारे वर्ध्यातील नितेश कराळे मास्तर यांच्या कुंभमेळ्यातील साधू-संतांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे
-
marathi.ndtv.com
-
नाशिकमध्ये 1270 झाडांवर कुऱ्हाड चालणार! कुंभमेळ्यासाठी 4 मलनिस्सारण केंद्रांच्या उभारणीसाठी वृक्षतोड
- Friday December 12, 2025
- Reported by Pranjal Kulkarni, Written by Pravin Vitthal Wakchoure
नाशिक महानगरपालिकेच्या मलनिस्सारण विभागाने या चार नवीन केंद्रांच्या उभारणीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी वृक्ष प्राधिकरण विभागाकडे केली होती. त्यानुसार, वृक्ष प्राधिकरण समितीवर वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता, ज्याला मंजुरी मिळाल्याचे समजते.
-
marathi.ndtv.com
-
Kumbh Mela Nashik: कुंभमेळ्यामुळे त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेची निवडणूक भाजपसाठी अधिकच प्रतिष्ठेची, महायुतीचे उमेदवार आमने सामने
- Thursday November 20, 2025
- Reported by Pranjal Kulkarni, Written by Shreerang
Kumbh Mela: प्रयागराज येथील कुंभ मेळ्याला अभूतपूर्व यश मिळाले होते. या कुंभ मेळ्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने प्रचंड तयारी केली होती. आयोजनाचा स्तर उंचावल्याने नाशिक कुंभ मेळ्याकडूनही तशाच अपेक्षा व्यक्त केल्या जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
15% Discount On ST Bus Rides : एसटीच्या आगाऊ आरक्षणावर मिळेल घसघशीत सूट, कसा मिळवाल फायदा?
- Monday June 30, 2025
- Written by Shreerang
15% Discount On ST Bus Rides : ही योजना सर्व प्रकारच्या बससाठी 1 जुलैपासून लागू करण्यात येत आहे. अर्थात, ही योजना पूर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांसाठीच लागू राहणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nashik News: सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी! नाशिकला जोडणारे सर्व रस्ते अपग्रेड होणार; वाचा यादी
- Monday June 23, 2025
- Written by NDTV News Desk
केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्र शासन व सर्व संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर येथील मुख्यमंत्री कार्यालयात झालेल्या व्यापक बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
-
marathi.ndtv.com
-
Sanjay Raut News: 'दत्तक नाशिकचे अनाथाश्रम केलं...', संजय राऊतांचा CM फडणवीसांवर निशाणा
- Monday June 2, 2025
- Written by Gangappa Pujari
एकीकडे मुख्यमंत्र्यांनी या कुंभमेळ्याकडे लक्ष दिले असतानाच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. नाशिकमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.
-
marathi.ndtv.com
-
Nashik Kumbh Mela: नाशिक कुंभमेळ्याचे वेळापत्रक जाहीर, कोणत्या दिवशी काय काय होणार?
- Sunday June 1, 2025
- Written by Rahul Jadhav
नाशिक येथे सिंहस्थ पर्व पर्वकालातील सर्व एकादशी, पौर्णिमा, अमावस्या वैधृती व्यतिपात योग हे दिवस भाविकांसाठी तीर्थस्थान, दर्शन पर्व असतील.
-
marathi.ndtv.com
-
Nashik Kumbhmela : नाशिक कुंभमेळ्यातील शाहीस्नानाच्या तारखांची 1 जूनला होणार घोषणा
- Thursday May 29, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्याचं ध्वजारोहण 31 ऑक्टोबर 2026 ला होणार आहे. जुलै ते सप्टेंबर दरम्यान दीड महिन्यात 3 प्रमुख शाही स्नान पार पडणार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Simhastha Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्यावरुन नवा वाद, नामांतर प्रकरण पेटण्याची शक्यता
- Wednesday March 26, 2025
- Written by NDTV News Desk
सध्या राज्यात कोल्हापूर विद्यापीठ नामांतराचा मुद्दा सुरू असताना आता सिंहस्थ कुंभमेळ्यात नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
PM Modi Mahakumbh Mela 2025 : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली जनतेची माफी
- Thursday February 27, 2025
- Shreerang Madhusudan Khare
गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या संगमस्थळी आयोजित करण्यात आलेला हा महाकुंभ मेळा 12 वर्षानंतर (Mahakumbh Mela 2025 Dates) आयोजित करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी एक सविस्तर ब्लॉग लिहिला असून यामध्ये त्यांनी जनतेची माफीही मागितली आहे. (PM Modi Apology)
-
marathi.ndtv.com
-
Nashik Kumb Mela 2027: 'नाशिक कुंभमेळ्यात डिजिटल टेक्नॉलॉजी...' CM फडणवीसांचे महत्त्वाचे निर्देश
- Wednesday February 26, 2025
- Written by NDTV News Desk
कुंभमेळा प्राधिकरण कायदा तयार करावा. कुंभमेळ्यासाठी लागणारे मनुष्यबळ कुंभमेळा प्राधिकरणाच्या अखत्यारित घ्यावे, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी या बैठकीत दिल्या.