जाहिरात

Meeting

'Meeting' - 28 News Result(s)
  • महाविकास आघाडीची महत्वाची बैठक, मोठा निर्णय, रणनिती ठरली

    महाविकास आघाडीची महत्वाची बैठक, मोठा निर्णय, रणनिती ठरली

    काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राशपच्या प्रमुख नेत्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीत विधान परिषद निवडणुकीबाबत रणनिती आखण्यात आली.

  • अजित पवार थेट अमित शहांची भेट घेणार, कारण काय?

    अजित पवार थेट अमित शहांची भेट घेणार, कारण काय?

    अजित पवार हे केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. अजित पवार हे अमित शहांना भेटणार असल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

  • PM मोदींच्या रोहित-द्रविडसह वर्ल्ड कप फोटोची का होतीय चर्चा? BJP ला इंदिरा गांधींची आठवण का आली?

    PM मोदींच्या रोहित-द्रविडसह वर्ल्ड कप फोटोची का होतीय चर्चा? BJP ला इंदिरा गांधींची आठवण का आली?

    PM Modi Meets Team India:स्पेशल चॅम्पियन जर्सी घातलेल्या खेळाडूंसह मोदींनी फोटो क्लिक केला. त्याचवेळी कॅमेऱ्यामध्ये कैद झालेल्या प्रसंगाची जोरदार चर्चा होत आहे.

  • पंतप्रधान मोदींनी घेतली टीम इंडियाची भेट, रोहित-द्रविडसह घेतली ट्रॉफी, Video

    पंतप्रधान मोदींनी घेतली टीम इंडियाची भेट, रोहित-द्रविडसह घेतली ट्रॉफी, Video

    PM Modi Meets Indian Team: बार्बाडोसमध्ये फायनल जिंकून वर्ल्ड चॅम्पियन बनलेल्या टीम इंडियानं पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

  • अजित पवारांचे आमदार जयंत पाटलांना भेटले, त्या भेटीवर 'दादा' थेट बोलले

    अजित पवारांचे आमदार जयंत पाटलांना भेटले, त्या भेटीवर 'दादा' थेट बोलले

    अजित पवारांना काही आमदार सोडून पुन्हा शरद पवारांकडे जाणार अशी चर्चा सुरू झाली आहे.

  • ठाकरे-फडणवीस विधानभवनात एकाच लिफ्टमध्ये,चर्चा काय झाली?

    ठाकरे-फडणवीस विधानभवनात एकाच लिफ्टमध्ये,चर्चा काय झाली?

    अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीने.

  • Live Update : शिंदे सरकार उद्या राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार, लोकप्रिय घोषणांची शक्यता

    Live Update : शिंदे सरकार उद्या राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार, लोकप्रिय घोषणांची शक्यता

    Monsoon Session of Legislature : यंदाचं अधिवेशन वादळी ठरणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • जीएसटी काऊन्सिलिंग बैठक; खतांवरील GST रद्द करण्याबाबत काय निर्णय झाला?

    जीएसटी काऊन्सिलिंग बैठक; खतांवरील GST रद्द करण्याबाबत काय निर्णय झाला?

    खतांवरील जीएसटी काढून टाकण्याबाबत आज निर्णय झाला नाही. मात्र हा निर्णय मंत्रीगटाकडे सोपवण्यात येणार असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली आहे. 

  • दिल्लीपासून गल्लीपर्यंत बैठकांचा सपाटा, मविआला शह देणारी भाजपची रणनिती तयार

    दिल्लीपासून गल्लीपर्यंत बैठकांचा सपाटा, मविआला शह देणारी भाजपची रणनिती तयार

    भाजपकडून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी तयारी केली जात आहे. अशात, बैठकांचा सिलसिला पार पडताना दिसतोय. या बैठकी पडद्यामागे अनेक घडामोडी घडल्या आहे.

  • OBC Reservation : मराठा समाजाची 'सरसकट ओबीसी'  मागणी मान्य करता येणार नाही! मुंबईतील महत्त्वाची बैठक संपली

    OBC Reservation : मराठा समाजाची 'सरसकट ओबीसी' मागणी मान्य करता येणार नाही! मुंबईतील महत्त्वाची बैठक संपली

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे या बैठकीला हजर होते. या बैठकीला ओबीसी समाजाचे प्रतिनिधीत्व करणारे प्रमुख नेते हजर होते. ज्यामध्ये छगन भुजबळ, पंकजा मुंडे यांचा प्रामुख्याने समावेश होता.

  • लोकसभेत जे घडले ते...भाजपा कोअर कमिटीत कशावर झाली चर्चा? Inside Story

    लोकसभेत जे घडले ते...भाजपा कोअर कमिटीत कशावर झाली चर्चा? Inside Story

    भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये मंगळवारी झालेल्या या बैठकीत कशावर चर्चा झाली? याबाबतची माहिती 'NDTV मराठी'च्या हाती लागली आहे.

  • 'काही नेते रात्री भाजप नेत्यांना भेटून मॅनेज होतात' रोहित पवारांचा गौप्यस्फोट

    'काही नेते रात्री भाजप नेत्यांना भेटून मॅनेज होतात' रोहित पवारांचा गौप्यस्फोट

    लोकसभेनंतर आता विधानसभेची तयारीला ते लागले आहेत. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांच्या बरोबर एनडीटीव्ही मराठीने EXCLUSIVE बातचीत केली आहे. मुलाखतीत त्यांनी काही धक्कादायक खुलासे केले आहेत.

  • भाजपा-राष्ट्रवादी युतीचं भवितव्य काय? दिल्लीतील बैठकीत झाला निर्णय

    भाजपा-राष्ट्रवादी युतीचं भवितव्य काय? दिल्लीतील बैठकीत झाला निर्णय

    लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबतच्या युतीवर नाराजी व्यक्त करण्यात येत होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरमध्येही राष्ट्रवादीसोबतच्या युतीवर टीका करण्यात आली होती.

  • महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप? दिल्लीत महत्त्वाच्या बैठकीला सुरुवात

    महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप? दिल्लीत महत्त्वाच्या बैठकीला सुरुवात

    भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार हे नेते बैठकीला उपस्थित आहेत. 

  • लोकसभेनंतर काँग्रेस विधानसभेच्या तयारीला, 'या' राज्यांवर आहे लक्ष

    लोकसभेनंतर काँग्रेस विधानसभेच्या तयारीला, 'या' राज्यांवर आहे लक्ष

    एकीकडे भाजप अनेक राज्यात पराभवाचा फटका कसा बसला याचे चिंतन करण्यात मग्न आहे. अशा वेळी काँग्रेसने आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
;