Pandharpur Wari
-
{
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
- वेब स्टोरी
-
Ashadhi Wari 2026: वारकऱ्यांसाठी मोठी बातमी! विठ्ठल रखुमाई वारकरी योजना-2026 जाहीर, संकट ओढावल्यास मिळणार इतकी मदत
- Tuesday July 14, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Vitthal Rakhumai Warkari Yojana 2026: विठ्ठल रखुमाई वारकरी योजना 2026 अंतर्गत महाराष्ट्र सरकारने पंढरपूर आषाढी वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. वारीदरम्यान अपघाती मृत्यू झाल्यास 4 लाख रुपये तर आजारपण आणि अपंगत्वासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे. वाचा सविस्तर नियम आणि माहिती.
-
marathi.ndtv.com
-
Palkhi Video : ज्ञानोबा माऊलींची पालखी जेजुरीत, सगळीकडे भंडारा-खोबऱ्याची उधळण, दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी
- Monday July 13, 2026
- Written by Naresh Shende
सासवडकर यांचा निरोप घेऊन श्री ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा सोन्याच्या जेजुरीत विसावला आहे.सायंकाळी 6.15 मिनिटांच्या सुमारास पालखी सोहळ्याचे जेजुरी नगरीत आगमन झालं.
-
marathi.ndtv.com
-
Pandharpur Wari: वारकऱ्यांसाठी मोठी बातमी! पंढरपूरला जाणाऱ्या सर्व वाहनांना टोलमाफी; राज्य सरकारचा निर्णय
- Tuesday July 7, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Pandharpur Wari : आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या आणि भाविकांच्या वाहनांना 6 जुलै ते 29 जुलै या कालावधीत सर्व हलक्या आणि जड वाहनांना टोल नाक्यांवर पूर्णपणे टोलमाफी जाहीर करण्यात आली.
-
marathi.ndtv.com
-
Ashadhi Wari 2026: पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी गुड न्यूज, पालखी तळावर मिळणार आता 'या' अत्याधुनिक सुविधा
- Thursday April 23, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Ashadhi Ekadashi 2026: आषाढी वारी 2026च्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालखी मार्गावरील सुविधांच्या कामांना गती देण्याचे निर्देश दिले आहेत. वारकऱ्यांसाठी अतिरिक्त हँगर, 5 हजार मोबाइल शौचालये आणि पालखी मार्गाच्या नियोजित कामांची सविस्तर माहिती.
-
marathi.ndtv.com
-
Ashadhi Ekadashi 2025: 'महाराष्ट्राची काळजी घेण्याची शक्ती द्यावी', CM फडणवीस यांचं विठुरायाला साकडं
- Sunday July 6, 2025
- Written by Gangappa Pujari
CM Devendra Fadnavis Ashadhi Ekadashi 2025: राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेही उपस्थित होते. विठ्ठलाच्या शासकीय महापूजेवळी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या कल्याणसाठीचा संकल्प केला.
-
marathi.ndtv.com
-
Pandharpur Wari 2025 : विठ्ठल मंदिरातील VIP दर्शन बंद करण्याचे आदेश, जिल्हाधिकाऱ्यांकडून मंदिर समितीला कारवाईचा इशारा
- Monday June 30, 2025
- Written by NDTV News Desk
आषाढीच्या तोंडावर आता पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद होईल. आणि सामान्य भाविकांना सहज आणि सुलभ दर्शनाचा लाभ घेता येईल. अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pandharpur Wari 2025 : विठ्ठलाच्या दर्शनासाठी अवघ्या 5 दिवसांची प्रतीक्षा, माऊलींची पालखी आज सोलापुरात होणार दाखल
- Monday June 30, 2025
- Written by NDTV News Desk
ऊन-पाऊस कशाचीही तमा न बाळगता वारकरी चालत आहेत. विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी आसुसलेल्या डोळ्यांची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Saint Tukaram Maharaj Palkhi : आज मानाच्या अश्वाचं दुसरं गोल रिंगण, हा सोहळा कुठे पाहता येईल?
- Sunday June 29, 2025
- Written by NDTV News Desk
संत तुकोबांच्या पालखी सोहळ्यातील मानाचा आश्वाच दुसरं गोल रिंगण आज इंदापुरातील कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालयाच्या प्रांगणात पार पडणार आहे. त
-
marathi.ndtv.com
-
Pandharpur Wari : वारी सुरू असताना वारकरी संप्रदायाला मोठा धक्का, ज्येष्ठ संत हभप नारायण तराळे यांचं निधन
- Sunday June 29, 2025
- Written by NDTV News Desk
वयाच्या नवव्या वर्षापासून त्यांनी वारकरी संप्रदायाची धुरा खांद्यावर घेतलीय. त्यांनी 60 वर्षे सलगपणे पंढरीची वारी केलीय.
-
marathi.ndtv.com
-
Pandharpur Wari 2025: महिला वारकऱ्यांसाठी 'सुविधा' अँड्रॉइड ॲप, काय मिळेल सुविधा?
- Friday June 27, 2025
- Written by NDTV News Desk
Pandharpur Wari 2025 : सोलापूर जिल्ह्यातील पालखी मार्गांवर आणि पंढरपूर शहरात एकूण 124 हिरकणी कक्ष उभा करण्यात येत आहेत, अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pandharpur Wari 2025 : पंढरपुरात वारकऱ्यांसाठी तयार होत आहेत 13 लाख 50 हजार बुंदीचे लाडू, कशी सुरु आहे तयारी?
- Thursday June 26, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Pandharpur Wari 2025 : आषाढी एकादशीच्या सोहळ्यानंतर विठ्ठलाचा गोड प्रसाद आपल्या घरी घेऊन जावा. अशी प्रत्येकाचीच इच्छा असते.
-
marathi.ndtv.com
-
Ashadi Ekadashi: आषाढी एकादशीनिमित्त प्रशासनाने घेतला तयारीचा आढावा, वारकऱ्यांसाठी काय असणार सुविधा?
- Wednesday June 25, 2025
- Written by NDTV News Desk
आषाढी यात्रेच्या अनुषंगाने श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्त निवास, पंढरपूर येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीस जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
-
marathi.ndtv.com
-
Pandharpur Wari Palkhi Marg 2025 : सासवडकरांचा 2 दिवसांचा पाहुणचार, माऊलींच्या पालखीचं सोन्याच्या जेजुरीकडे प्रस्थान
- Tuesday June 24, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
संत तुकाराम महाराज आणि माऊलींच्या पालखीची प्रत्येक अपडेट जाणून घ्या.