Praniti Shinde
- All
- बातम्या
-
Praniti Shinde:'खासदार प्रणिती शिंदेंना चपलेने मारा, पळवून लावा' वादग्रस्त वक्तव्य करणारा नेता कोण?
- Monday June 23, 2025
वंचित बहुजन आघाडीचे राज्य सदस्य असलेल्या अमोल लांडगे यांना आपण कोणावर टीका करतोय, आणि काय टीका करतोय याचे भानही राहीले नव्हते.
-
marathi.ndtv.com
-
सोलापुरात 'सांगली पॅटर्न', अखेरच्या क्षणी उद्धव ठाकरेंना धक्का; काँग्रेसची अपक्षाला साथ
- Wednesday November 20, 2024
सुशिलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर दक्षिणमध्ये अपक्ष उमेदवार धर्मराज काडगी यांना अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
प्रणिती शिंदे-राम सातपुते युवा नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, जरांगे फॅक्टर ठरणार निर्णयक
- Sunday June 2, 2024
राम सातपुते यांनी प्रचारात विकासाचा मुद्दा रेटण्याचा प्रयत्न केला होता. तर प्रणिती शिंदे यांनी उपरा उमेदवार म्हणून केलेली टीका, सोलापुरातील अनेक रखडलेल्या विकास कामासंदर्भात कळीचा मुद्दा केला.
-
marathi.ndtv.com
-
शिंदे की सातपुते? प्रचार संपला, मतदान झालं आता लागतायत पैजांवर पैजा
- Thursday May 16, 2024
कार्यकर्ते कोण जिंकणार याचे अंदाज बांधत आहेत. शिवाय प्रत्येक बुथ वरून आढावाही घेतला जातोय. त्यावरून कोणाला किती मत मिळतील, शिवाय विजयाचे आणि पराभवाचे अंदाजही बांधले जात आहे. अशात राजकीय पक्षाचे पुढारी पैजा लावतानाही दिसत आहे.
-
marathi.ndtv.com
-
'त्या' बॅनरची सोलापुरात एकच चर्चा, अपक्ष उमेदवाराची भन्नाट शक्कल
- Sunday May 5, 2024
मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढवत आहेत. त्यात काही थेट मतदारांच्या दारापर्यंत पोहोचत आहेत. तर काही जण सोशल मीडियावर अधिक जोर देत आहेत. प्रचार सभा, रोड शो त्यात आलेच. पण एका उमेदवाराने भन्नाट शक्कल लढवत सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
-
marathi.ndtv.com
-
'लोकसभेनंतर शिंदे परिवार भाजपमध्ये जाणार' आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ
- Friday May 3, 2024
लोकसभा निवडणूक झाल्यानंतर शिंदे परिवार भाजपमध्ये प्रवेश करेल असा खळबळजनक दावा प्रकाश आंबेडक त्यांनी केला आहे. शिवाय शिंदे भाजपमध्ये का जातील याचे कारणही त्यांनी सांगितले आहे.
-
marathi.ndtv.com
-
अंगावर फाटकी साडी नेसून उमेदवारी अर्ज, 'तिनं' असं का केलं?
- Saturday April 20, 2024
श्रीदेवी फुलारे फाटकी साडी घालून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आल्या होत्या. विशेष म्हणजे त्यावेळी त्या अलिशान गाडीतून खाली उतरल्या. मात्र त्यांना याबाबत विचारल्यावर त्यांनी फाटकीच साडी का घातली याचा खुलासा केला.