Record
-
{
- All
- बातम्या
- फोटो
- वेब स्टोरी
-
Dhamaal 4: 'धमाल 4' ची कमाल! बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कलेक्शन; 25 चित्रपटांचा मोडला विक्रम
- Sunday July 12, 2026
- Written by Gangappa Pujari
दोन दिवसांत 'धमाल ४' ने ५० कोटी रुपयांचा टप्पा गाठून हिट चित्रपटांच्या यादीत आपले स्थान पक्के केले आहे. शनिवारी, दुसऱ्या दिवशी, या चित्रपटाने पहिल्या दिवसाच्या कमाईच्या दुप्पट कमाई केली.
-
marathi.ndtv.com
-
FIFA World Cup: शेवटच्या क्षणी बाजी पलटली! अर्जेंटीनाचे सेमीफाइनलचे तिकीट फिक्स, मेस्सीचं ही रेकॉर्ड
- Sunday July 12, 2026
- Written by Rahul Jadhav
अर्जेंटीनाने या सामन्यात तिन गोल केले. विशेष म्हणजे यात लिओनेल मेस्सीला एक ही गोल करता आला नाही.
-
marathi.ndtv.com
-
Vaibhav Sooryavanshi : पहिल्याच सामन्यात वैभवने ठोकले गगनचुंबी षटकार, सचिनसह या महिला क्रिकेटरचा रेकॉर्ड मोडला
- Saturday July 4, 2026
- Written by Naresh Shende
आज शनिवारी 4 जुलै रोजी मॅन्चेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डमध्ये आयोजित सामन्यात वैभवने मैदानावर उतरताच इतिहास रचला आहे.
-
marathi.ndtv.com
-
World Record: माणसाचा की विमानाचा आवाज? जगातला सर्वात जोरात ओरडणार माणूस, पाहा Video
- Thursday June 25, 2026
- Written by Rahul Jadhav
जोसेफ यांनी हा 32 वर्षे जुना विक्रम मोडीत काढला आहे. हा आवाज चेन सॉ किंवा रुग्णवाहिकेच्या सायरनपेक्षाही अधिक तीव्र आहे.
-
marathi.ndtv.com
-
Cricket News: स्मृती-शेफालीनं बनवलं वर्ल्ड रिकॉर्ड! असा कारनामा करणारी T20 क्रिकेटच्या इतिहासातली पहिली जोडी
- Wednesday June 17, 2026
- Written by Rahul Jadhav
हा टप्पा आजपर्यंत जगातील कोणत्याही पुरुष किंवा महिला जोडीला गाठता आलेला नाही हे विशेष मानावे लागेल.
-
marathi.ndtv.com
-
Vaibhav Sooryavanshi: वैभवसमोर मोठा पेच; अलिशान कार जिंकली, पण एक खंत सतत सतावेल!
- Monday June 1, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Vaibhav Sooryavanshi: आयपीएल (IPL) 2026 मध्ये आपल्या स्फोटक फलंदाजीने इतिहास घडवणारा 15 वर्षीय युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी याला ‘सुपर स्ट्राइकर ऑफ द सीजन’ या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
IPL 2026 मध्ये वैभव सूर्यवंशीचा प्रवास संपला! आता 'बेबी बॉस' कधी आणि केव्हा खेळणार सामने? वाचा संपूर्ण शेड्युल
- Saturday May 30, 2026
- Written by Naresh Shende
आता 15 वर्षांचा वैभव केव्हा आणि कधी क्रिकेटचा सामना खेळणार? या खेळाडूचा जलवा कधी पाहायला मिळणार? असे प्रश्न चाहत्यांकडून सोशल मीडियावर उपस्थित केले जात आहेत.
-
marathi.ndtv.com
-
निसर्गाची अग्निपरीक्षा! देशातल्या या राज्यात 50°C पार पोहोचला होता पारा, तेव्हाची स्थिती ऐकून अंगावर येईल काटा
- Saturday May 23, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Highest Temperature Record in History: भारतात यंदा ब्रह्मपुरीमध्ये 47.2 °C तापमान नोंदवले असतानाच, देशाचा इतिहास मात्र याहूनही भयानक आहे. इतिहासातील 5 सर्वात उष्ण वर्षांचे रहस्य आणि शहरांबद्दल सविस्तर जाणून घ्या.
-
marathi.ndtv.com
-
KKR vs GT, IPL 2026 : इडन गार्डनवर फिन एलनचा धमाका, 'या' मेगा रेकॉर्डला गवसणी, अभिषेक-वैभवपुढे तगडं आव्हान
- Saturday May 16, 2026
- Written by Naresh Shende
इंडियन प्रीमियर लीग (IPL 2026) मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघ 'प्ले ऑफ'च्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. किगं खानच्या केकेआर संघात फिन एलन हा आक्रमक फलंदाज आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Liquor Consumption : महाराष्ट्रात मद्यप्रेमींचा ट्रेंड बदलला; विदेशी दारूला सारलं दूर; 'या' पेयाचा वर्षभरात 46 कोटी लिटर खप
- Monday May 11, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे देशीचा खप सर्वाधिक होतो. मात्र देशी आणि विदेशी मद्याच्या उत्पादन शुल्कात तीन ते चारपट वाढ केल्याने मद्यप्रेमी नाराज झाले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
IPL 2026: वैभव सूर्यवंशीचा धमाका! दिग्गजांना धक्का देत बनला 'सिक्सर किंग'; वर्ल्ड रेकॉर्डने क्रिडाविश्व थक्क
- Sunday May 10, 2026
- Written by Gangappa Pujari
सामन्यादरम्यान त्याने आपल्या १०० षटकारांचा टप्पा पूर्ण केला. आकडेवारीचा विचार करता, वैभवच्या नावावर २९ सामन्यांत ४०.७५ च्या सरासरीने ११४१ धावा जमा आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Worlds Biggest Thief: जगातील सर्वात मोठा चोर..गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद,आख्यायिका वाचून थक्क व्हाल
- Thursday May 7, 2026
- Written by Naresh Shende
ही कहाणी आहे स्टीफन ब्लमबर्गची..ज्यांना पुस्तकांशी असं प्रेम झालं की,त्यांनी लायब्ररीच रिकामी केली.जवळपास 23600 महागडी पुस्तके आणि 19 टन वजन..जाणून घेऊयात या आगळ्या वेगळ्या बुक लव्हरची आख्यायिका.
-
marathi.ndtv.com
-
Baramati Result: सुनेत्रा पवारांनी इतिहास रचला! बारामतीत रेकॉर्डब्रेक मतांनी विजय; 22 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त
- Monday May 4, 2026
- Written by Gangappa Pujari
सुनेत्रा पवार यांनी २३ उमेदवारांचा सुफडा साफ करत एकतर्फी आघाडी घेत लाखोंच्या मताधिक्क्याने विजय मिळवला. त्यांनी अजित पवार यांचे मोठ्या मताधिक्क्याचे रेकॉर्डही मोडित काढले.
-
marathi.ndtv.com
-
Virat Kohli विराटने मोडले सर्व रेकॉर्ड्स! 13 बॉलच्या वादळात असा पराक्रम केला की क्रिकेट जगताचे डोळे विस्फारले
- Thursday April 30, 2026
- Written by Onkar Arun Danke
IPL 2026 GT vs RCB : आयपीएल 2026 मध्ये गुरुवारी गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु सामना झाला.
-
marathi.ndtv.com
-
Missing Link: मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक' चं वर्ल्ड रेकॉर्ड! जगातला सर्वात रुंद बोगद्याची 'गिनीज बुक' मध्ये नोंद
- Thursday April 30, 2026
- Written by Rahul Jadhav
'मिसिंग लिंक' प्रकल्पामुळे आता तुम्ही डोंगराच्या पोटातील आलिशान बोगद्यातून प्रवास करू शकणार आहात.