River
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
-
दुचाकीवरून जाताना तोल गेला, गोदावरी नदीपात्रात पडून तिघांचा मृत्यू
- Sunday October 13, 2024
- Written by NDTV News Desk
कमालपुर येथील आदिवासी समाजातील दिलीप सोमनाथ बर्डे, रवी सोमनाथ बर्डे आणि यनुबाई मनोहर बर्डे अशा बंधाऱ्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. तर मच्छिंद्र गोपीनाथ बर्डे याला वाचवण्यात यश आलं आहे.
- marathi.ndtv.com
-
छोटा भाऊ बुडत होता, बहीण वाचवायला गेली अन् अनर्थ झाला
- Wednesday October 2, 2024
- Written by Rahul Jadhav
एकाच वेळी, एकाच घरातील सख्खे बहीण भाऊ यांचा त्यात मृत्यू झाला. ही दुर्घटना धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील सोनेवाडी गावात घडली आहे.
- marathi.ndtv.com
-
Nepal Bus Accident : नेपाळमध्ये बस नदीत कोसळून भीषण अपघात, 14 भारतीयांचा मृत्यू
- Friday August 23, 2024
- Edited by NDTV News Desk
Nepal Bus Accident : अपघातग्रस्त बस गोरखपूरची होती आणि पोखराहून काठमांडूच्या दिशेने निघाली होती. तनहुन जिल्ह्यातील ऐना पहारा येथे महामार्गावरून हा अपघात झाला.
- marathi.ndtv.com
-
सावित्री नदीत एकाच कुटुंबातील तीन जण बुडाले
- Sunday August 18, 2024
- Written by Rahul Jadhav
या तिघांमधील एक जण पाण्यात पोहोण्यासाठी उतरला होता. तो बुडत आहे हे अन्य दोघांच्या लक्षात आले. त्यानंतर त्याला वाचवण्यासाठी अन्य दोघांना पाण्यात उडी मारली.
- marathi.ndtv.com
-
शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी मोठा दिलासा, वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मंजुरी
- Wednesday August 7, 2024
- Reported by Devendra Kolhatkar, Edited by Pravin Vitthal Wakchoure
गोसीखुर्दमध्ये पावसाळ्यात उपलब्ध होणारे अतिरिक्त पाणी वैनगंगा उपखोर्यातून पुर्णा तापी खोर्यातील बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगापर्यंत नदीजोड कालव्याद्वारे वळवण्यात येणार आहे.
- marathi.ndtv.com
-
Satara News : चिमुरडीसह आईची कृष्णा नदीत उडी; मुलीचा मृतदेह सापडला
- Sunday July 28, 2024
- Edited by NDTV News Desk
महिलेने कृष्णा नदीपात्रात उडी घेतल्याची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. कृष्णा नदीच्या पात्रात सध्या शोधमोहीम सुरु असून दोन वर्षीय मुलीचा मृतदेह शोधण्यात यश आले आहे. पण महिला अद्याप बेपत्ता आहे.
- marathi.ndtv.com
-
Maharashtra Rain : बदलापूरहून कर्जतकडे जाणारा राज्य महामार्ग बंद
- Thursday July 25, 2024
- Written by NDTV News Desk
ठाणे, रायगड आणि पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
- marathi.ndtv.com
-
कोल्हापुरात पावसाचं धुमशान, पंचगंगेची पातळी वाढली, शहराला पुराचा धोका
- Wednesday July 24, 2024
- Written by Rahul Jadhav
पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 42 फुटांवर पोहोचलेली आहे. त्यामुळे पंचगंना नदी धोका पातळीपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे संभाव्य पूर परिस्थितीचा धोका शहरात निर्माण झाला आहे.
- marathi.ndtv.com
-
रत्नागिरीत जगबुडी नदीवरील नवीन पुलाला तडे; वाहतूक दुसऱ्या पुलावर वळवली
- Sunday July 21, 2024
- Edited by NDTV News Desk
मुंबई-गोवा महामार्गावरील खेड जगबुडी पुलावरील मुंबईकडे जाणारी वाहतूक थांबवण्यात आली आहे. मुंबईकडे जाणारी वाहतूक दुसऱ्या पुलावर वळवण्यात आली आहे.