Sangli Crime
- All
- बातम्या
-
Sangli News : समलैंगिक संबंधाला नकार दिल्याने मित्राची हत्या, पाण्यात बुडवून संपवलं
- Tuesday July 1, 2025
- Written by NDTV News Desk
Sangli News : दारूच्या नशेत असलेल्या दोघा मित्रांकडून सुजल याच्यासोबत समलैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र सुजलने विरोध केल्याने, चिडलेल्या दोघा मित्रांनी सुजल याला मारहाण करत तलावातल्या पाण्यात बुडवून ठार केले.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra NEET Exam Murder: नीट अभ्यास करेन, एक संधी द्या; मारू नका! साधनाची हृदय पिळवटणारी विनवणी, तरी हैवान थांबला नाही
- Thursday June 26, 2025
- Written by Shreerang
Maharashtra NEET Exam Murder:सांगलीतील आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी गावात ही घटना घडली होती. साधना ही अत्यंत हुशार मुलगी होती. तिला दहावीमध्ये 90 टक्क्यांपेक्षा जास्त मार्क मिळाले होते आणि ती डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहात होती.
-
marathi.ndtv.com
-
Sangli Crime : तुम्ही कलेक्टर झालात का? हुशार मुलीचा सवाल, भडकलेला बाप बनला हैवान!
- Monday June 23, 2025
- Written by NDTV News Desk
चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून लेकीला इतकं मारलं की यातच तिचा मृत्यू झाला. या धक्कादायक प्रकारानंतर परिसरातून शोक व्यक्त केला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sangli Crime : विवाहित महिलेचा धर्मांतरासाठी छळ, 7 महिन्यांच्या गर्भवतीनं संपवलं आयुष्य!
- Wednesday June 11, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Sangli Crime : ऋतुजाच्या कुटुंबीयांना मुलीच्या सासरची मंडळी ही ख्रिश्चन आहेत, याबाबत कोणतीही कल्पना नव्हती. आम्हाला लग्नानंतर हा प्रकार समजला, अशी माहिती ऋतुजाचे वडील चंद्रकांत पाटील यांनी दिली.
-
marathi.ndtv.com
-
Sangli News: झोपेतच नवऱ्याला क्रूरपणे संपवलं, वटपौर्णिमेच्या दिवशीच नवविवाहितेचं कृत्य
- Wednesday June 11, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
अनिल तानाजी लोखंडे (वय 50) असे मृत पतीचे नाव आहे. कुपवाड शहरातल्या एकता नगर या ठिकाणी हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी पत्नी राधिका इंगळे हिला अटक केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sangli News : 'तक्रार मागे घेण्यासाठी दीड कोटींचं आमिष'; बलात्कार पीडितेचे तत्कालिन गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप
- Thursday May 29, 2025
- Written by NDTV News Desk
सांगली बलात्कार प्रकरण : पीडितेने तत्कालीन गृहमंत्री अन् महिला आयोग अध्यक्षांवर गंभीर आरोप केले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Sangli Crime: चित्रपट पाहण्याच्या बहाण्याने फ्लॅटवर नेले, MBBS चे शिक्षण घेणाऱ्या तरुणीवरील बलात्काराने सांगली हादरली
- Friday May 23, 2025
- Written by NDTV News Desk
न्यायालयाने त्यांना 27 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासाशी निगडीत एका पोलीस अधिकाऱ्याने याबद्दलची माहिती दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sangli Crime : आर्थिक वादातून खून, आरोपीच्या आईनेही स्वत:ला संपवलं; सांगलीतील धक्कादायक प्रकार
- Wednesday May 21, 2025
- Written by NDTV News Desk
सांगलीच्या कवठेमंकाळ तालुक्यातील कुकटोळी येथे एका तरुणाचा पैशाच्या देवाण-घेवाणीतून खून झाल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
मुलाची हत्या केली अन् आत्महत्येचा बनाव रचला, बिंग फुटल्यानंतर माय-लेकींना अटक
- Monday May 5, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Sangli News : मयूर त्याचा आई व बहिणीशी सतत वाद होत होता. हे वाद अनेकदा विकोपाला गेले होते. मयूरच्या त्रासाला संगीता आणि काजल वैतागल्या होत्या.
-
marathi.ndtv.com
-
Sangli News : मुख्याध्यापक निघाला नराधम, आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत घृणास्पद कृत्य
- Sunday April 27, 2025
- Written by NDTV News Desk
एका मुख्याध्यापकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीच्या जत तालुक्यातील आश्रम शाळेत घडला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sambhaji Bhide : संभाजी भिडेंना कुत्र्याचा चावा, महापालिका प्रशासनाकडून कुत्र्यांचा शोध सुरू
- Tuesday April 15, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
सांगलीच्या महापालिका प्रशासनाकडून आता शहरातल्या भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहीम सुरू आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sangli News : सांगलीचे माजी महापौर अन् जयंत पवारांच्या कट्टर समर्थकाचा राहत्या घरात गळफास, राजकीय वर्तुळात खळबळ
- Tuesday April 8, 2025
- Written by NDTV News Desk
जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक असलेले सुरेश पाटील यांनी टोकाचं पाऊल का उचललं, यामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे.