South Africa
- All
- बातम्या
- फोटो
- फोटो स्टोरी
-
NZ vs SA : न्यूझीलंडचा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये प्रवेश, टीम इंडिया घेणार 25 वर्षांनी बदला?
- Wednesday March 5, 2025
- Written by Onkar Arun Danke
New Zealand vs South Africa, Champions Trophy Semi Final : न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीची दुसरी सेमी फायनल लाहोरमध्ये झाली.
-
marathi.ndtv.com
-
Australia vs South Africa : पाऊस आला धावून, सामना गेला वाहून; आता खरी मजा येणार
- Tuesday February 25, 2025
- NDTV
AUS vs SA: चॅम्पिअन्स ट्रॉफी (Champions Trophy Date and Time) स्पर्धेतील सातवा सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण (Autralia vs South Africa Match Update) आफ्रिकेत होणार आहे. मात्र पावसामुळे हा सामना वेळेत सुरू होऊ शकला नाही. दोन्ही संघांसाठीचा हा दुसरा सामना असून या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. पावसामुळे सामना रद्द झाला तर दोन्ही संघांना 1-1 गुण देण्यात येतील.
-
marathi.ndtv.com
-
Video : पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे भर मैदानात लाजिरवाणे चाळे, ICC ची तत्काळ कारवाई
- Thursday February 13, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
Pakistani Players Fined: या आधीच्या सामन्यात शाहीन आफ्रिदीसह पाकिस्तानी क्रिकेटपटूंची पाहुण्या संघातील सदस्यांसोबत चकमक उडाली होती. यामुळे ICC ने या क्रिकेटपटूंना दंड ठोठावला आहे.
-
marathi.ndtv.com
-
IND vs SA : तिलक वर्माचा खेळ पाहून कॅप्टन सूर्याच्या डोळ्यात पाणी, Video
- Saturday November 16, 2024
- Written by Onkar Arun Danke
Suryakumar Yadav Emotional Video : टीम इंडियाचा तरुण बॅटर तिलक वर्मानं (Tilak Varma) पुन्हा एकदा कॅप्टन सूर्यकुमार यादवचा विश्वास सार्थ ठरवला.
-
marathi.ndtv.com
-
Champions Trophy 2025 : ICC चा प्लॅन तयार, पाकिस्ताननं हेका सोडला नाही तर 'या' देशात होणार स्पर्धा!
- Tuesday November 12, 2024
- Written by Onkar Arun Danke
ICC Champions Trophy 2025: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या स्पर्धेचा यजमान देश असलेल्या पाकिस्ताननं त्यांचा हेका सोडला नाही तर त्यांना या स्पर्धेचं यजमानपद गमावावं लागू शकतं.
-
marathi.ndtv.com
-
ऋषभ पंतच्या स्मार्टनेसमुळे जिंकला T20 वर्ल्ड कप! रोहित शर्मानं 3 महिन्यांनी उघड केलं रहस्य, Video
- Monday October 7, 2024
- Written by Onkar Arun Danke
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या टी20 वर्ल्ड कप फायनलच्या ( T20 World Cup 2024 final) आठवणी आजही सर्वांच्या मनात ताज्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
बार्बाडोस ते चेन्नई, टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेला क्रिकेटच्या मैदानावर दुसरा धक्का
- Monday July 1, 2024
- Written by Prathmesh Shivram Dixit
भारतीय महिला क्रिकेट संघाविरुद्ध एकमेव कसोटी सामन्यात आफ्रिकेचा महिला संघ १० विकेटने पराभूत झाला आहे. दोन्ही डावांत मिळून १० विकेट घेणारी फिरकीपटू स्नेह राणा प्लेअर ऑफ द मॅच ठरली.
-
marathi.ndtv.com
-
Hardik Pandya : व्हिलन ते हिरो! सारं काही विरोधात असताना हार्दिकनं कसा जिंकून दिला भारताला वर्ल्ड कप?
- Sunday June 30, 2024
- Written by Onkar Arun Danke
Hardik Pandya Comeback Story : अगदी 140 कोटी नाही पण किमान 70 कोटी भारतीयांनी विजयाची आशा सोडून दिली होती. सारं काही विपरीत घडत असताना टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मानं हार्दिक पांड्याच्या हाती बॉल दिला.
-
marathi.ndtv.com
-
IND vs SA Final : 'कठीण समय येता 'विराट' कामास येतो', फायनलमध्ये केली रेकॉर्डची बरोबरी
- Saturday June 29, 2024
- Written by Onkar Arun Danke
IND vs SA Final : या संपूर्ण स्पर्धेत विराट कोहली (Virat Kohli) फॉर्मात नव्हता. पण, त्यानं फायनल मॅचमध्ये स्वत:चा क्लास दाखवून दिलाय.
-
marathi.ndtv.com
-
IND vs SA Final : कोण जिंकणार वर्ल्ड कप? 5 लढती करणार निश्चित
- Saturday June 29, 2024
- Written by Onkar Arun Danke
IND vs SA Final: बार्बाडोसमध्ये होणाऱ्या फायनलमध्ये काही खेळाडूंमध्ये वैयक्तिक लढत होणार आहे. या लढती मॅचचं भवितव्य निश्चित करतील.
-
marathi.ndtv.com
-
Shafali Verma: 'लेडी सेहवाग'चा वर्ल्ड रेकॉर्ड, 'हा' विक्रम करणारी पहिलीच महिला क्रिकेटपटू
- Friday June 28, 2024
- Written by Onkar Arun Danke
Shafali Verma Double Hundred World record : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन-डे सीरिजमधील दमदार कामगिरीनंतर भारतीय महिला टीमनं एकमेव टेस्टच्या पहिल्या दिवशी ऐतिहासिक रेकॉर्ड केला आहे.