Sports News
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Sikandar Shaikh Arrest : महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला गंभीर गुन्ह्यात अटक, पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती
- Friday October 31, 2025
- Reported by Rahul Kulkarni, Written by Onkar Arun Danke
Sikandar Shaikh Arrest : आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि 'महाराष्ट्र केसरी' विजेता पैलवान सिकंदर शेख याला अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात पंजाब पोलिसांनी अटक केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Amol Muzumdar: 'झिरो' आंतरराष्ट्रीय मॅच! तरीही महिला टीमचा 'हीरो' अमोल मुजुमदार कोण आहे?
- Friday October 31, 2025
- Written by Onkar Arun Danke
Who is Amol Muzumdar: शांत आणि संयमी स्वभावाच्या मुजुमदारच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकण्यापासून केवळ एक पाऊल दूर आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jemimah Rodrigues: हा चमत्कार बायबलमुळे झाला! जेमिमा रॉड्रिग्सनं सांगितलं ऐतिहासिक इनिंगचं रहस्य, पाहा Video
- Friday October 31, 2025
- Written by Onkar Arun Danke
Jemimah Rodrigues News : सामन्यादरम्यान जेव्हा कॅमेरा जेमिमावर जात होता, तेव्हा ती काहीतरी पुटपुटताना ऐकू येत होती.
-
marathi.ndtv.com
-
Jemimah Rodrigues: ऐतिहासिक सेंच्युरीनंतर धाय मोकलून का रडू लागली जेमिमा? विजयानंतर केलं मोठं वक्तव्य, VIDEO
- Friday October 31, 2025
- Written by Onkar Arun Danke
Jemimah Rodrigues Statement: जेमिमानं विजयानंतर व्यक्त केलेली भावना तिच्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या मानसिक संघर्षाची गोष्ट सांगणारी आहे.
-
marathi.ndtv.com
-
Australian cricketer Death: T20 सामन्यापूर्वी हादरवणारी बातमी, ऑस्ट्रेलियाच्या तरुण क्रिकेटपटूचा सरावादरम्यान मृत्यू
- Thursday October 30, 2025
- Written by Shreerang
Australian cricketer Death: क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष, माईक बेअर्ड यांनीही सदर घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आणि या घटनेतून धडा घेणे गरजेचे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीत अजित पवारांना धक्का बसणार! उपमुख्यमंत्र्यांचे बॉसच उतरले रिंगणात
- Wednesday October 29, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Maharashtra Olympic Association election : महाराष्ट्राच्या क्रीडा वर्तुळात मोठी राजकीय चुरस निर्माण झाली आहे. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री विरुद्ध केंद्रीय मंत्री अशी लढत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Video: देशासाठी कोहलीनं पुन्हा केलं 'विराट'काम! मैदानात दाखवली खरी देशभक्ती,ड्रेसिंग रुममध्ये जाताना जे केलं..
- Saturday October 25, 2025
- Written by Naresh Shende
Virat Kohli Latest Viral Video : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत कांगारुंनी दोन सामन्यांत विजय मिळवला. त्यानंतर विराट कोहलीने देशासाठी मैदानात जे केलं, ते पाहून सर्वांनाच अभिमान वाटला..
-
marathi.ndtv.com
-
IND vs AUS : रोहितच्या 'मास्टरस्ट्रोक'ने हर्षित राणाला कशी मिळाली दुसरी विकेट? 'सुपर चाली'चा किस्सा!
- Saturday October 25, 2025
- Written by Onkar Arun Danke
IND vs AUS : सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वन-डे मॅचमध्ये तरुण फास्ट बॉलर गोलंदाज हर्षित राणा (Harshit Rana) याने जबरदस्त 'कमबॅक' करत टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले.
-
marathi.ndtv.com
-
Virat Kohli: 305 वनडेमध्ये विराट कोहलीची पहिल्यांदाच दिसली 'ती' स्माईल, गावस्करांची भविष्यवाणी खरी ठरणार?
- Saturday October 25, 2025
- Written by Onkar Arun Danke
IND vs AUS: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरी वन-डे सिडनीमध्ये झाली. या वन-डेपूर्वी सर्वांचं लक्ष विराट कोहलीवर (Virat Kohli) होतं.
-
marathi.ndtv.com
-
Pratika Rawal : 72 तोफांची 'सलामी'! वर्ल्ड रेकॉर्ड करून रचला इतिहास, भारताची धडाकेबाज फलंदाज प्रतिका रावल आहे तरी कोण?
- Thursday October 23, 2025
- Written by Naresh Shende
Pratika Rawal World Record : भारतीय महिला क्रिकेट संघाची सलमीची धडाकेबाज फलंदाज प्रतिका रावलने न्यूझीलंड विरोधात झालेल्या एकदिवसीय सामन्यात वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Video : मला बोलू नको..1 धावेसाठी श्रेयस अय्यर अन् रोहित शर्मात जुंपली, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची मज्जाच झाली!
- Thursday October 23, 2025
- Written by Naresh Shende
Rohit Sharma vs Shreyas Iyer Viral Video : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात वनेड सीरिजचा थरार सुरू असून रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यरने अर्धशतकी खेळी केली. पण दोघांमध्ये बाचाबाची झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय.
-
marathi.ndtv.com
-
Virat Kohli: ऑस्ट्रेलिया दौऱ्यात नवा ट्विस्ट! अकायच्या PTM साठी विराटनं दौरा सोडला? व्हायरल दाव्याचं सत्य काय?
- Thursday October 23, 2025
- Written by Onkar Arun Danke
Virat Kohli, India vs Australia : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाचा माजी कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) बद्दल सोशल मीडियावर खळबळ माजवणारा एक दावा व्हायरल झाला होता.
-
marathi.ndtv.com
-
"मी सचिनपेक्षा जास्त धावा करु शकलो असतो", ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्गज खेळाडूचा दावा
- Thursday October 23, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Michael Hussey react on Sachin Tendulkar: 'द ग्रेड क्रिकेटर'यू-ट्यूब चॅनलवर बोलताना मायकल हसीने उशिरा झालेल्या पदार्पणाबद्दल खंत व्यक्त केली. त्याने म्हटलं की, "माझ्या काळात ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये खूप प्रतिभा होती, त्यामुळे मला पदार्पण करायला खूप वेळ लागला.
-
marathi.ndtv.com
-
Sarfaraz Khan : 'सरनेममुळे सर्फराज खान बाहेर...?', इंडिया-A टीममध्ये निवड का झाली नाही?, शम्मा मोहम्मद यांनी गौतम गंभीरला सुनावलं!
- Wednesday October 22, 2025
- Written by Naresh Shende
Shama Muhammad on Sarfaraz Khan : टीम इंडियाच्या ए संघात सर्फराज खानची निवड न झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. काँग्रेसच्या महिला नेत्या शमा मोहम्मद यांनी सर्फराज खानच्या इंडिया-ए संघातील निवडीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.