Uttar Pradesh News
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
राहुल गांधींना गाजीपुर सीमेवर रोखलं, संभलला जाण्यास मज्जाव; काँग्रेस नेत्यांना हाऊस अरेस्ट
- Wednesday December 4, 2024
- Written by NDTV News Desk
काँग्रेस नेता राहुल गांधी यांना संभल जाण्यापासून रोखण्यात आलं आहे. गाजीपूर बॉर्डवर पोलिसांनी त्यांना पुढे जाण्यास मज्जाव करण्यात आला.
- marathi.ndtv.com
-
अवघ्या 5 दिवसात संसार संपला! नववधूसोबत भयंकर घडलं; मन सुन्न करणारी घटना
- Saturday November 30, 2024
- Written by Gangappa Pujari
तरुणीचे पाच दिवसांपूर्वीच लग्न झाले होते. अवघ्या पाच दिवसात सुखी संसार उध्वस्त झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
- marathi.ndtv.com
-
Viral News : दारु पिऊन लग्नात गेला अन् रस्ता चुकला; लोकांनी खांबाला बांधून धू धू धुतलं
- Saturday November 30, 2024
- Written by NDTV News Desk
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तारकुलवा येथील पाथरदेव नगर पंचायत शहरातील सिनेमा रोडवर असलेल्या एका गेस्ट हाऊसमध्ये गोरखपूर येथून लग्नाची मिरवणूक आली होती. मारहाण झालेला तरुण लग्नातील पाहुण्यांसोबत या लग्न मिरवणुकीत आला होता.
- marathi.ndtv.com
-
संभलमध्ये कशी आहे स्थिती? प्रशासन अॅक्शनमध्ये, इंटरनेट बंद; वाचा लेटेस्ट अपडेट
- Tuesday November 26, 2024
- Written by NDTV News Desk
उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात जामा मशिदीत सर्व्हेक्षणावरुन झालेल्या वादानंतर परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.
- marathi.ndtv.com
-
गूगल मॅपने केला घात; कार अर्धवट पुलावरुन कोसळली, तिघांचा मृत्यू
- Monday November 25, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
अपघात झाला त्यावेळी कार पूर्णपणे जीपीएसवर अवलंबून धावत होती. त्यामुले पुलाचे काम अपूर्ण असल्याने कार चालकाला कळालेच नाही.
- marathi.ndtv.com
-
भिंतीमधून पडत होतं AC चं पाणी, चरणामृत समजून पिण्यासाठी झाली गर्दी, प्रसिद्ध मंदिरातील Video Viral
- Monday November 4, 2024
- Written by Onkar Arun Danke
Banke Bihari Temple Video : हत्तीच्या मूर्तीमधून पडणारं पाणी हे चरणामृत असल्याची भाविकांची श्रद्धा होती. पण, ते प्रत्यक्षात मंदिरातील AC मधून बाहेर पडणारं पाणी आहे.
- marathi.ndtv.com
-
तुरुंगात होणाऱ्या रामलीलेत 2 कैदी झाले वानर, सीतेचा शोध घेण्यासाठी निघाले अन् परतलेच नाही!
- Saturday October 12, 2024
- Written by NDTV News Desk
विजयादशमीनिमित्ताने येथील तुरुंगात रामलीलेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र वानराची भूमिका साकारणारे दोन कैदी फरार झाले.
- marathi.ndtv.com
-
मुलीला संपण्याची सुपारी दिली, किलरने आईलाच संपवलं! नेमकं काय घडलं?
- Saturday October 12, 2024
- Written by NDTV News Desk
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या प्रेमप्रकरणामुळे नाराज झालेल्या अलका देवी यांनी सुभाष नावाच्या व्यक्तीला तिची 50 हजार रुपयांना सुपारी दिली होती. मात्र अलका देवी यांना पुसटशीही कल्पना नव्हती की आपण ज्याला मुलीला संपवण्याची सुपारी देत आहोत तोच तिचा प्रियकर आहे.
- marathi.ndtv.com
-
माझी बायको बनून राहा! 60 वर्षांच्या आईसोबत मुलाने जे केलं ते भयंकर होतं
- Wednesday September 25, 2024
- Written by NDTV News Desk
अखेर राक्षसी वृत्ती असलेल्या या मुलाला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. फास्ट ट्रॅक कोर्टात यावर निर्णय सुनावण्यात आला.
- marathi.ndtv.com
-
जन्मदात्या आईचा प्लान, मामाच्या हातात पिस्तुल; लैंगिक शोषण झालेल्या अल्पवयीन पीडितेचा भयंकर शेवट
- Tuesday September 24, 2024
- Written by NDTV News Desk
17 वर्षीय तरुणी त्यावेळी आपला भाऊ आणि आईसोबत दुचाकीवरुन जात होती. दरम्यान या प्रकरणातील अपडेट थरकाप उडवणारी आहे.
- marathi.ndtv.com
-
Viral Video : ज्युसवाल्याने जमा करून ठेवली होती लघवी, ग्राहकाला चव विचित्र लागल्याने फुटले बिंग
- Saturday September 14, 2024
- Written by NDTV News Desk
Viral Video : ज्युस विक्रेता आणि त्याच्या मुलाला अटक केल्याची माहिती समोर येत आहे. पोलीस घटनेचा तपास करत आहेत. आमीर आणि साबीर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.