Yugendra Pawar
- All
- बातम्या
- फोटो
- वेब स्टोरी
-
Ajit Pawar : अजित पवार यांच्या अस्थींचं विसर्जन, त्रिवेणी संगमावर अश्रूंचा बांध फुटला, कोण कोण होते उपस्थित?
- Sunday February 8, 2026
- Written by Naresh Shende
उत्तरप्रदेशातील पावन प्रयागराज येथे गंगा–यमुना–सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमावर दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पवित्र अस्थींचे परंपरेनुसार विधीवत विसर्जन करण्यात आले.
-
marathi.ndtv.com
-
Yugendra Pawar: शरद पवारांच्या नातवाचं झालं लग्न, कोण आहे पवार घराण्याची नवी सून? पाहा सुंदर Photo
- Monday December 1, 2025
- Written by Onkar Arun Danke
Yugendra Pawar Wedding: शरद पवार यांचे नातू आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार हे त्यांची प्रेयसी तनिष्का कुलकर्णी यांच्यासोबत नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Yugendra Pawar Engagement: युगेंद्र पवार- तनिष्काचा साखरपुडा संपन्न! पाहा पवार फॅमिलीचे खास फोटोसेशन
- Sunday August 3, 2025
- Reported by Devendra Kolhatkar, Written by Gangappa Pujari
Yugendra Pawar And Tanishka Kulkarni Engagement Photos: सोहळ्याला ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंबाने हजेरी लावली होती, ज्याचे फोटोही आता समोर आले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Yugendra Pawar Engagement: शरद पवारांच्या घरी लगीनघाई! युगेंद्र पवार यांचा साखरपुडा संपन्न; पाहा फोटो
- Sunday June 29, 2025
- Written by Gangappa Pujari
NCP Leader Yugendra Pawar Engagement: अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांचा साखरपुडा संपन्न झाला आहे. खासदार सुळे यांच्या व्हॉट्स अप स्टेट्स मधून ही माहिती समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Malegaon Sugar Factory Election: माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत अजित पवार जिंकणार का पडणार ?
- Thursday June 19, 2025
- Reported by Rahul Kulkarni
Malegaon Sugar Factory Election History: 2015 साली या कारखान्यासाठी झालेल्या निवडणुकीत अजित पवारांच्या पॅनेलचा पराभव झाला होता. 2020 च्या निवडणुकीत मात्र त्यांच्या पॅनलने विजय मिळवला होता.
-
marathi.ndtv.com
-
बारामतीत अजित पवार गटाकडून युगेंद्र पवारांच्या कार्यकर्त्यांना दमबाजी, शर्मिला पवारांचा आरोप
- Wednesday November 20, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
मुद्दाम आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामध्ये कुठलेही तथ्य नसून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आम्ही कोणतीही तक्रार पोलीस किंवा निवडणूक आयोगाकडे करणार नसल्याचंही किरण गुजर यांनी म्हटलं.
-
marathi.ndtv.com
-
श्रीनिवास पवारांच्या शरयू मोटर्समध्ये पोलिसांचं सर्च ऑपरेशन, काय आहे कारण?
- Tuesday November 19, 2024
- Written by NDTV News Desk
बारामती विधानसभा निवडणुकीत श्रीनिवास पवार यांचे पुत्र युगेंद्र पवार आणि अजित पवार यांच्यात लढत होत आहे. त्यामुळे पोलिसांनी केलेल्या या सर्च ऑपरेशनची बारामतीत चर्चा सुरु झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
'बारामती म्हटलं की देशात कुणाचं नाव घेतात? सांगता सभेत शरद पवार काय-काय बोलले?
- Monday November 18, 2024
- Written by Onkar Arun Danke
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचे नातू युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी बारामतीमध्ये सांगता सभा घेतली. या सभेत त्यांनी अजित पवारांवर प्रखर टीका टाळत नव्या पिढीला प्रतिनिधित्व करण्याची संधी द्या असं आवाहन मतदारांना केलं.
-
marathi.ndtv.com
-
'राग काढू नका, भावनिक होऊ नका...', अजित पवारांची बारामतीकरांना साद, सांगता सभेत काय म्हणाले?
- Monday November 18, 2024
- Written by Gangappa Pujari
बारामतीत दादागिरी गुंडगिरी चालू द्यायची नाही. कुणाचा लाड करायचा नाही. गाफील राहू नका, असे म्हणत प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी युगेंद्र पवार यांच्यावरही जोरदार निशाणा साधला.