Navi Mumbai तून 20 वर्षीय तरुणाला अटक, तरुण दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याची माहिती

- सोशल मीडियाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळ्यांच्या संपर्कात आला; दहशतवादविरोधी पथकाची कारवाई. सोशल मीडियाच्या माध्यमातून देशविघातक घटकांच्या संपर्कात आलेल्या २० वर्षीय तरुणाला दहशतवादविरोधी पथकाने (ATS) अटक केली आहे.. यश सिंग असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून तो ऐरोली परिसरातील रहिवासी आहे.- नवी मुंबई ATS युनिटला मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली.

संबंधित व्हिडीओ