Western Railway वरील लोकल सेवा विस्कळीत; लोअर परेल स्थानकात धीम्या मार्गावर बिघाड,प्रवाशांना मनस्ताप

पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवा विस्कळीत. पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवेत तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रभादेवी स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरील स्लो मार्गावर सुमारे अर्धा तासापासून लोकल न आल्याची प्रवाशांची तक्रार आहे.अचानक झालेल्या या बिघाडामुळे कार्यालयातून घरी परतणाऱ्या तसेच इतर प्रवाशांचे हाल होत आहेत.

संबंधित व्हिडीओ