Worli मध्ये कोळी महोत्सव, आदित्य ठाकरेंची हजेरी; सचिन अहिर यांची वरळीतील कोळी महोत्सवाला भेट

मुंबईतील वरळी कोळीवाडा महोत्सवाला सचिन अहिरांनी भेट दिली.. आदित्य ठाकरे वेळेवर आले असते तर भेट झाली असती अस सांगत त्यांनी टोला लगावलाय.दरम्यान सचिन अहिरा यांच्यानंतर पाठोपाठ आमदार आदित्य ठाकरेंनीही या महोत्सवाला भेट दिली..

संबंधित व्हिडीओ