मुंबईकरांना महागाईचा फटका; CNG चा नवा दर 91.50 रुपये प्रतिकिलो, याचाच CNG पंपावरुन घेतलेला आढावा

मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात प्रतिकिलो दीड रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सीएनजीचा नवा दर ९१ रुपये ५० पैसे प्रतिकिलो झाला आहे. १४ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू होणार आहेत. मध्यपूर्वेतील संकट, देशांतर्गत गॅस पुरवठ्यातील घट आणि महागड्या आयात गॅसवरील वाढते अवलंबित्व यामुळे हा निर्णय घेतल्याचे एमजीएलने स्पष्ट केले आहे.

संबंधित व्हिडीओ