Nandurbar| 28 सार्वजनिक मंडळांचा बाप्पाला निरोप, नंदुरबार पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात

नंदुरबार शहरातील 28 मोठ्या सार्वजनिक लहान मोठे गणेश मंडळाकडून बाप्पांना भक्ती भावाने निरोप देण्यात आला दुपारपासूनच विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष शहरात पाहायला मिळाला मिरवणुकीच्या मुख्य मार्गावर नंदुरबार पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता. Nandurbar | 28 public mandals bid farewell to Bappa; heavy police security deployed in Nandurbar.

संबंधित व्हिडीओ